BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

health camp

Nigdi : पॅनआर्थो हॉस्पिटलमध्ये 8 ऑगस्टला आरोग्य शिबिर

एमपीसी न्यूज - निगडी प्राधिकरण येथील पॅनआर्थो हॉस्पिटलच्या द्वितीय वर्धापनदिनानिमित्त नागरिकांसाठी आरोग्य शिबिर आयोजित केले आहे. हे शिबिर दि. 8 ते 10 ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते दोन या वेळेत घेण्यात येणार आहे, अशी माहिती पॅनआर्थो हॉस्पिटलचे…

Pimpri : पोलिसांना शिबिरात मूत्रपिंड विकार तपासणीबाबत मार्गदर्शन

एमपीसी न्यूज - पिंपरी पोलीस ठाणे आणि डॉ. मनीष माळी यांच्या वतीने पिंपरी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मूत्रपिंड (किडनी) विकारावरील आजारांच्या चाचण्यां, तपासणी शिबिर घेण्यात आले. तपासण्यांसह डॉ. माळी यांनी मार्गदर्शनही केले.…

Pimpri : औंध,निगडी येथे 10 एप्रिलपर्यंत मणकेविकार शिबिर

एमपीसी न्यूज - लोकमान्य स्पाईन वेलनेस सेंटर औंध आणि निगडी याठिकाणी जागतिक आरोग्य दिनानिमित्त मणकेविकार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 5 ते 10 एप्रिल या कालावधीत हे शिबिर होणार आहे.या शिबिरात मणक्यावरील उपचार पद्धतीद्वारे मणक्यांचे…

Talegaon : मधुमेह आरोग्य शिबिरात ३०० रुग्णांची तपासणी

एमपीसी न्यूज - मावळ आणि परिसरातील नागरिकांसाठी मधुमेह आरोग्य शिबिराचे आयोजन दिनांक १४ आणि १५ फेब्रुवारी 2019 या दोन्ही दिवशी केले होते. डॉ.भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालय तळेगाव दाभाडे येथे सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत हे शिबीर…

Chinchwad : सांगली अर्बन बॅकेच्या वर्धापनदिनामित्त स्वच्छता अभियानसह आरोग्य तपासणी

एमपीसी न्यूज - सांगली अर्बन बॅकेच्या वर्धापनदिनामित्त चिंचवड शाखेच्या वतीने दि. 12 फेब्रुवारीला स्वच्छता अभियान आणि आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सांगली अर्बन बँक यंदा 85 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्यास सभासद आणि…

Pimpri: मोरवाडीत रविवारी रक्तदान, आरोग्य शिबिर

एमपीसी न्यूज - नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त येत्या रविवारी (दि.10) मोफत रक्तदान व आरोग्य  शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. मोरवाडी, म्हाडा कॉलनीतील एसएनबीपी शाळेत रविवारी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत हे शिबिर…

Pimpri : कै. ज्ञानेश्वर धुंदाप्पा देवकुळे यांच्या आठव्या पुण्यस्मरणानिमित्त रक्तदान आणि मोफत आरोग्य…

एमपीसी न्यूज - कै. ज्ञानेश्वर धुंदाप्पा देवकुळे यांच्या आठव् या पुण्यस्मरणानिमित्त स्व. ज्ञानेश्वर देवकुळे फाउंडेशन तर्फे नेत्र, दंत, प्लास्टिक सर्जरी तपासणी, आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिरास परिसरातील नागरिकांनी…

Pune: प्रजासत्ताक दिनानिमित्त शनिवारी मूळव्याध तपासणी महाशिबीर

एमपीसी न्यूज - प्रजासत्ताकदिनानिमित्त पुणेकरांना मूळव्याधीपासून मुक्तकरण्याचे ध्येय शिवाजीनगर येथील अथर्व हॉस्पिटलचे डॉ. संदीप अगरवाल यांनी ठेवले आहे. त्यासाठी 26 ते 31 जानेवारी या कालावधीत मूळव्याध तपासणीचे मोफत महाशिबीराचे आयोजन करण्यात…

Chinchwad: मोफत आरोग्य तपासणी शिबिर

एमपीसी न्यूज - श्री दत्त जयंतीनिमित्त आदित्य बिर्ला हॉस्पिटल आणि मोरया क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शुक्रवारी (दि.21) मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देखील…

Kasarwadi : कासारवाडीत दत्त जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन

एमपीसी न्यूज - दत्तजयंती निमित्त कासारवाडी येथील दत्त साई सेवा कुंज आश्रम (मंदिर) येथे मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उदघाटन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. 14 डिसेंबरपर्यंत सकाळी 9 ते दुपारी 12…