Browsing Tag

health news

Health News : कमाल! दुर्बिणीद्वारे खांद्याच्या शस्त्रक्रियेनंतर सुद्धा जिंकली बॅडमिंटन स्पर्धा

एमपीसी न्यूज -  शरद महाजन, वय 67 वर्षे नागपूरचे रहिवासी जे एक उत्कृष्ठ बॅडमिंटन पटू म्हणून ओळखले जातात. मे 2019 मध्ये गोवा येथील नॅशनल चॅम्पियनशिप ची स्पर्धा खेळताना त्यांच्या खांद्याला एकदम झटका बसला व खूप वेदना सुरू झाल्या त्यामुळे ती मॅच…

Health News : जागतिक स्ट्रोक दिनानिमित्त रुग्ण जागरुकता अभियान

एमपीसी न्यूज : जागतिक स्ट्रोक (पॅरालिसीस)  दिनानिमित्त न्यूरोलॉजिस्ट डॉ. एस. के. नंदा यांनी आपल्या देशातील ब्रेन स्ट्रोकची (पॅरालिसीस)  काही सामान्य कारणे आणि त्याची लक्षणे याविषयी माहिती दिली आहे.आज वृद्ध लोकांची संख्या वाढत आहे.…

Pune Corona Update: पुण्यात आज 1879 नागरिक कोरोनामुक्त, 1390 नवे रुग्ण; 24 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पुणे शहरात आता दिवसेंदिवस कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. रविवारी (दि.9) तब्बल 1879 नागरिक कोरोनामुक्त झाले. कोरोनाच्या 6008 चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 1390 नवीन रुग्ण आढळले. 24 जणांचा मृत्यू…

India Corona Update: पहिल्यांदाच एका दिवसात 2.5 लाखाहून अधिक चाचण्या, रूग्ण बरे होण्याचा दर 61.53…

एमपीसी न्यूज- देशात पहिल्यांदाच 2.5 लाखाहून अधिक चाचण्या करण्यात आल्या असून गेल्या 24 तासांत देशात 2.62 कोरोना चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. चिंताजनक बाब म्हणजे सलग सहाव्या दिवशी 20 हजारहून अधिक कोरोना बाधितांची वाढ झाली आहे. मागील 24 तासांत…

Pimpri: ‘कोरोना पूर्व चाचणी करणारी बस आठवड्याभरात बंद, आयुक्तांना माहीतच नाही’

एमपीसी न्यूज- कोरोनाच्या महामारीत पिंपरी-चिंचवड पालिका प्रशासन किती गलथान कारभार करत आहे याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. कोरोना बाधितांची संख्या लवकर समजण्यास मदत व्हावी या हेतूने शहरातील नागरिकांची कोविड पूर्व चाचणी करणारी बस थाटामाटात…

Health: आजारी आरोग्य व्यवस्थेस तात्काळ उपचारांची आवश्यकता!

एमपीसी न्यूज- हा लेखप्रपंच टीकात्मक न समजता आत्मपरिक्षणात्मक समजल्यास हे आरोग्य सुधारणा आणि प्रगतीच्या दृष्टीने टाकलेले 'न भूतो न भविष्यती' असे क्रांतिकारक पाऊल ठरेल. कोविड-19 विषाणू प्रादुर्भाव झाल्यामुळे आपल्या देशातील आरोग्य व्यवस्थेवर…

Pimpri: कोरोनाची सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांवर घरीच उपचार करणार का? आयुक्त म्हणतात…

एमपीसी न्यूज- कोरोनाची लक्षणे नसलेल्या, सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर घरीच उपचार करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. शहरातील एकाही रुग्णाची घरीच उपचार किंवा क्वारंटाईन करण्याची अद्यापर्यंत मागणी नाही. महापालिका रुग्णालयामध्ये भरपूर जागाही…

Pimpri Corona Update: शहरातील 322 युवकांना कोरोनाचा संसर्ग; पाहा कोणत्या वयोगटातील किती जणांना लागण?

एमपीसी न्यूज- कोरोनाने सर्वाधिक विळखा युवकांना घातला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील तब्बल 322 युवकांना आजपर्यंत कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे युवक वर्गामध्ये चिंतेचे आणि भितीचे वातावरण आहे. युवकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न होत असून…

India Corona Update: देशात कोरोना बाधितांची संख्या 2.46 लाखांवर; 1 लाख19 हजार रुग्ण झाले बरे

एमपीसी न्यूज- देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. भारतात गेल्या 24 तासांत 9,971 नवीन कोरोना रूग्ण आढळले असून दिवसभरात 287 लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, देशातील कोरोना विषाणूच्या संसर्गातून 1,19,292 लाख रुग्ण बरे…