Browsing Tag

health

Pune News : कोरोनाच्या पहिल्या लाटेत 51 तर दुसऱ्या लाटेत 20 पालिका कर्मचाऱ्यांनी गमावला कोरोनामुळे…

एमपीसी न्यूज - महापालिका कर्मचारी जीवाची परवा न करता सातत्याने कोरोना काळात काम करत आहेत. त्यामध्ये कचरा वेचकांपासून ते मोठ्या पदांवरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे हे कर्मचारी कोरोनाला बळी पडत आहेत. आता पर्यंत पहिल्या लाटेत 51 जणांचा,…

Maval News: कोरोना संकटात कामगार कपात करणाऱ्या उद्योगांवर आमदार शेळके यांची विधानसभेत घणाघाती टीका

एमपीसी न्यूज - कोरोना महामारीच्या संकट काळात कामगार कपात करून कामगारांना देशोधडीला लावणाऱ्या उद्योगांवर कडक कारवाई करण्याची मागणी आमदार सुनील शेळके यांनी विधानसभेत केली. विद्यार्थी व पालकांना वेठीस धरणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे…

Vadgaon News : मावळातील आदिवासी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणार : आमदार सुनिल शेळके

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्यातील आदिवासी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या व समस्या सोडविण्यासाठी शुक्रवारी (दि. 25) आंदरमावळातील बेलज येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार सुनिल शेळके यांनी आदिवासी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी…

Pune News: आमदार सुनील टिंगरे यांना कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज - वडगावशेरी मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची सुरुवातीची लक्षणे आढळल्यानंतर त्यांची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये टिंगरे यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती आमदार टिंगरे…

Pimpri: ‘क्लस्टर व रेड झोन परिसर सील करणे त्वरीत बंद करा’

एमपीसी न्यूज - कोरोना प्रसार रोखण्यासाठी कोरोना बाधित रुग्ण सापडलेला परिसर अथवा इमारत पत्रे लावून सील केली जात आहेत. मात्र, असे केल्याने त्या परिसरातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे असा परिसर अथवा इमारत पत्रे…

Pimpri: समस्येवर तोडगा ! रुग्णाच्या प्रकृतीची माहिती नातेवाईकांना मिळणार हेल्पलाइनद्वारे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कोविड समर्पित वायसीएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या प्रकृतीची माहिती नातेवाईकांना आता हेल्पलाईनद्वारे मिळणार आहे. पालिका वायसीएममध्ये कॉल सेंटर उभारणार आहे. त्याकरिता प्रशिक्षित 40…