Browsing Tag

Heavy rains

Pune : अखेर पाऊस ओसरल्याने अतिवृष्टीमुळे हैराण पुणेकरांना दिलासा! तीन दिवसांत लागणार थंडीची चाहूल!

एमपीसी न्यूज- अरबी समुद्रामधील 'महा' चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्यामुळे अखेर पाऊस ओसरू लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अतिवृष्टीमुळे हैराण झालेल्या पुणेकरांची अखेर पावसापासून सुटका झाली आहे. येत्या तीन दिवसांत पुणे शहरात थंडीची चाहूल…

Pune : पुण्यात नाही पाण्यात राहतो म्हणून सांगा – राज ठाकरे

एमपीसी न्यूज - केवळ अर्धा तास पुण्यात पाऊस झाल्याने शहराचा विचका झाला. पुण्यात राहतो म्हणून सांगू नका, पाण्यात राहतो म्हणून सांगा, अशा शब्दांत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज संताप व्यक्त केला.सरकारला जाब विचारण्याची माझ्यात आग आहे.…

Pune : पुण्याला पुन्हा पावासाने झोडपले; नागरिक तासनतास अडकले वाहतूक कोंडीत

एमपीसी न्यूज - रस्त्यांवर साचलेले पाणी, त्यामुळे वर आलेली खळी, बंद पडलेले सिग्नल, 'पीएमपीएमएल'चा रांगेत असलेल्या बसेस, वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस नसल्याने दुचाकी धारकांनी अक्षरशः फुटपाथवरून गाड्या पाठविल्या. तरीही या पुणेकरांना घरी…

Pune : अतिवृष्टीमुळे पुण्यात ‘पाणीबाणी’, शहर जलमय, अनेक घरांमध्ये पाणी, वाहने वाहून…

एमपीसी न्यूज - गेल्या दोन दिवसांपासून शहरात रात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस पडत असून आजही रात्री 8 च्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. सलग 3 तास मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे संपूर्ण शहर जलमय झाले आहे. शहरातील ओढे-नाल्यांना महापूर आला…

Pimpri: मुसळधार पावसाने शहराला झोडपले; जनजीवन विस्कळीत

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर परिसरात आज दिवसभर मुसळधार पाऊस झाला. दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले. आज दिवसभर पावसाच्या सरी कोसळत राहिल्याने शहरातील नाले, गटर्स ओसंडून वाहत होते.संततधार पावसामुळे…