Browsing Tag

helmet compultion

Pune : भाजप आमदार मेधा कुलकर्णी यांना हेल्मेटसक्ती विरोधी आंदोलनकर्त्यानी हुसकावले

एमपीसी न्यूज- पुण्यातील महात्मा फुले मंडई येथे हेल्मेट सक्तीच्या निषेधार्थ घंटानाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये भाजप आमदार मेधा कुलकर्णी या देखील सहभागी झाल्या होत्या. त्या दरम्यान पालकमंत्री गिरीश बापट यांच्या विरोधात…

Nigdi : प्राधिकरण नागरी सुरक्षा समिती व पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातर्फे पोलिसांना हेल्मेट वाटप

एमपीसी न्यूज- पोलीस कर्मचाऱ्यांना सुरक्षा, गस्त तसेच न्यायालयीन कामकाजानिमित्त कायम दुचाकीवरून फिरावे लागते. त्यामुळे जास्त काळ वाहनावरून फिरणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय…

Pune : हेल्मेट सोडून सर्व काही विचारा- गिरीश बापट

एमपीसी न्यूज- पुणे जिल्हा नियोजन समितीची आज बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत हेल्मेट सक्तीबाबत चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र पोलीस विभागाच्या चर्चेच्या सुरुवातीला खासदार आणि आमदार यांना पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले की, 'हेल्मेट सोडून…

Pune : हेल्मेट सक्तीच्या निषेधार्थ वैकुंठ स्मशानभूमीत दशक्रिया विधी

एमपीसी न्यूज- पुणे शहरात हेल्मेट सक्तीच्या विरोधात आठवडाभरापासून राजकीय पक्षाकडून आंदोलन करण्यात येत आहे. शिवसेनेकडून 3 जानेवारी रोजी अत्यंयात्रा देखील काढण्यात आली होती. या पार्श्‍वभूमीवर पुणे शहरातील विविध संघटनांच्या हेल्मेट विरोधी कृती…

Nigdi : प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीच्यावतीने हेल्मेट जनजागृती अभियान

एमपीसी न्यूज _ महाराष्ट्र पोलीस दलाच्या 69 व्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या वतीने हेल्मेट वापरण्याकरिता जनजागृती अभियान राबविण्यात आले.प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीच्या पाहणीनुसार पिंपरी आणि…

Pune : हेल्मेट जनजागृतीसाठी 12 जानेवारी रोजी हेल्मेट ड्राईव्ह

एमपीसी न्यूज- वाहतूक नियमांविषयी जनजागृतीच्या उद्देशाने सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात येत्या शनिवारी 12 जानेवारी रोजी झेनेक्स इनोव्हेशन, प्रिमियर ग्रुपच्या वतीने रस्ता सुरक्षा उपक्रमा अंतर्गत हेल्मेट ड्राईव्हचे…

Pune : पुण्यात आजपासून हेल्मेटसक्ती ; पुणेकरांचा संमिश्र प्रतिसाद

एमपीसी न्यूज- आजपासून पुणे शहरात दुचाकीस्वारांना हेल्मेटसक्ती लागू करण्यात आली आहे. पुण्यातील वाहतूक समस्या तसेच गंभीर स्वरुपाच्या अपघातांची वाढती संख्या विचारात घेऊन पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी नोव्हेंबर महिन्यात शहरात…

pune : सरकारी बाबूंना आजपासून हेल्मेटसक्ती

एमपीसी न्यूज : सरसकट हेल्मेटसक्तीला पुणेकरांचा विरोध होऊ लागल्यानंतर या नाराजीची धार बोथट करण्यासाठी प्रथम सर्व सरकारी कर्मचारी, अधिकारी यांना आजपासून (मंगळवार) हेल्मेटसक्ती करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. सरकारी नोकरदारांनी कायद्याचे…

Pune : ‘पोलीस आयुक्तांनी दुचाकीवरून हेल्मेट घालून शहरात फिरावे, मगच हेल्मेट सक्ती करावी’

एमपीसी न्यूज : पोलीस आयुक्तांनी एकदा मोटारीऐवजी दुचाकीवरून हेल्मेट घालून शहरात फिरावे, मग हेल्मेट सक्तीचा निर्णय घ्यावा, असा तिरकस सल्ला देत हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीने शहरात हेल्मेट सक्ती राबविण्यास विरोध केला. आधी शबरीमला मंदिरात…