Browsing Tag

Help

Pune : कोरोनाच्या संकट काळात सेवाभावी, स्वयंसेवी संस्थांनी प्रशासनाला मदत करावी : महापौर

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी सेवाभावी, स्वयंसेवी संस्थांनी वैद्यकीय मनुष्यबळासह आवश्यक सोयीसुविधांयुक्त कोव्हीड केअर सेंटर्सची उभारणी करून महानगरपालिकेस हातभार लावावा, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ…

Pune : राज्यात सलून सुरू करण्यास परवानगी द्या : चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज - कोरोनासंबंधी सर्व काळजी घेऊन नियमावली तयार करून राज्यात सर्वत्र सलून पुन्हा सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. लॉकडाऊनमुळे…

Pimpri : फौरेशिया कंपनीची वायसीएम रुग्णालयाला 2 लाख 80 हजारांच्या वैद्यकीय साहित्याची मदत

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सामाजिक बांधिलकीतून भोसरी येथील फौरेशिया इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीने महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाला 2 लाख 80 हजार…

Pimpri : ‘निसर्ग’चा फटका बसलेल्या 700 कुटुंबांना ‘उन्नती’कडून मदतीचा हात

एमपीसीन्यूज : नुकत्याच झालेल्या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर प्रचंड नुकसान झाले. या    पार्श्वभूमीवर   पिंपळे सौदागर येथील उन्नती फाउंडेशनच्या वतीने नुकसानग्रस्त भागातील सुमारे 700  कुटुंबाना अन्नधान्य व संसारोपयोगी साहित्याचे वाटप…

Vadgaon : चक्रीवादळात उद्धवस्त झालेली कातकरी बांधवांची घरे, झोपड्या पूर्ववत करण्यास ‘वीर…

एमपीसीन्यूज - निसर्ग चक्रीवादळामुळे मावळ तालुक्यातील लोणावळा परिसरातील वनक्षेत्रात फणसराई, वनाटी, उदेवाडी व राजमाची या अतीदुर्गम भागातील वन निवासी ठाकर, कातकरी बांधवांच्या घरांची झोपड्यांची गोठयांची प्रचंड हानी झाली होती. घरातील भांडी, कपडे…

Pimpri: कोरोना लढाईसाठी IDBI बँकेची महापालिकेला 40 लाख रुपयांची मदत

एमपीसी न्यूज - कोरोना विरोधातील लढाईसाठी आयडीबीआय बँकेने पिंपरी-चिंचवड महापालिकेला 40 लाख रुपयांची मदत केली आहे.बँकेचे वरिष्ठ अधिकारी संजय पानीकर आणि आशिष मिश्रा यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे मदत निधीचा धनादेश सुपूर्द केला.…

Mumabi : ‘त्या’ चिमुकल्यांची जबाबदारी घेण्यासाठी शाहरुख खान पुढे सरसावला

एमपीसीन्यूज : रेल्वे प्लॅटफॉर्मवर निपचित पडलेल्या महिलेच्या शेजारी खेळणा-या दोन मुलांचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. दुर्दैवाची गोष्ट ही की ती महिला मृत पावलेली होती आणि त्याची त्या चिमुकल्यांना काहीच जाणीव नव्हती. त्यांना…

Pune : ‘गुरुदक्षिणे’तून विविध संस्थांना मदत ; ‘नृत्यभारती’ने कलेसह जपले…

एमपीसी न्यूज - नृत्यभारती कथक डान्स अॅकॅडमीच्या विविध शाखेतील शिष्यांनी जमवलेल्या गुरुदक्षिणा निधीतून विविध संस्थांना आर्थिक मदत करण्यात आली. नृत्य शिक्षणाचे धडे देणाऱ्या या संस्थेने कलेसह सामाजिक भान देखिल जपले आहे.पं. रोहिणीताई भाटे…

Mumbai: बाल योद्धयाला झालेला मानवतेचा ‘स्पर्श’ मनाला खूप प्रोत्साहित करणारा –…

एमपीसी न्यूज - स्पर्श गौरव सागरवेकर (वय 12)  गिरगावचा राहणारा,  खेळणीसाठी साठवलेले 3257 रुपये स्पर्शने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केले आणि बाल योद्धा म्हणून कोरोना विषाणूविरुद्धच्या लढ्यात आपला सहभाग नोंदवला. बालमनाला झालेला हा…

Pune : जिम असोसिएशन, व्यायाम शाळा, आरोग्यकेंद्र धारकांना मदत करा : दीपाली धुमाळ

एमपीसी न्यूज - सद्यस्थितीत संपूर्ण देशात कोरोना विषाणूचे संक्रमण मोठ्या प्रमाणात होत असून सर्वत्र लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे जवळपास गेल्या दोन महिन्यापासून आपल्या राज्यातील सर्व जिम बंद आहेत. त्यामुळे जिम चालक, व्यायाम शाळा व…