Browsing Tag

Helping Hand

Pune News : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने महाड पूरग्रस्तांना मदतीचा हात

एमपीसी न्यूज - पुणे ः अतिवृष्टीमुळे महाडमध्ये अनेकांचे संसार उध्वस्त झाले. तेथील अनेकांसमोर जेवण, राहण्याची अडचण निर्माण झाली आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने महाडमधील पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला आहे.आवश्यक सामान घेऊन…

Pimpri News : लायन्स क्लब व हेलपिंग हॅन्डच्या वतीने आर्थिक दुर्बलांना मिठाई, कपडे वाटप

एमपीसी न्यूज - लायन्स क्लब पिंपरी व हेलपिंग हॅन्ड या सामाजिक संस्थेच्या वतीने वंचित आणि आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना मिठाई, कपडे आणि ब्लॅंकेट यांचे वाटप करून अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी करण्यात आली.यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष…

Pimpri : सत्संग फाऊंडेशनचा 275 कुटुंबाना मदतीचा हात

एमपीसी न्यूज - बंगळुरू येथील सत्संग फाऊंडेशनच्या सहकार्र्‍याने पिंपरीतील नाणेकर चाळ, गुरूदत्तनगर, वैशालीनगर, भारतनगर आणि शिंदेचाळ येथील 275 सर्वसामान्य कुटुंबाना 16 किलोचे जीवनाश्यक वस्तू आणि चार किलो कांदे, बटाटे, टोमॅटो असे साहित्याचे…

Maval: खासदार श्रीरंग बारणे यांची मोलाची मदत; गरजूंना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या लढाईत शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी मावळ लोकसभा मतदार संघातील शहरी, ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या अतिशय गरजू, आदिवासी पाड्यावरील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या किट पोहचविल्या आहेत. मागील महिन्याभरापासून…

Pimpri: पिंपरी-चिंचवड काॅन्ट्रॅक्टर असोसिएशनचा मदतीचा हात; महापालिकेस 5 टन तांदुळ, 1 टन तूरडाळ

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड काॅन्ट्रॅक्टर असोसिएशन यांनी कोरोनाच्या लढाईसाठी मदत केली आहे. त्यांनी  महानगरपालिकेस 5 टन तांदुळ आणि 1 टन तूरडाळ सुपूर्द केली आहे. हे धान्य भोसरी,  इंद्रायणीनगर येथील अन्न पुरवठा केंद्रात पाठविण्यात आले.…

Vadgaon Maval: नगरपंचायतीच्या अन्नछत्रालयास श्री पोटोबा देवस्थानचा मदतीचा हात

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या संकटप्रसंगी 'मदत नव्हे कर्तव्य' या उपक्रमांतर्गत वडगाव नगरपंचायतीने लोकसहभागातून सुरू केलेल्या अन्न छत्रालयास श्री पोटोबा देवस्थान विश्वस्थांकडून सढळ हाताने मदत करण्यात आली. कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊनच्या…

Maval: ‘मदत नव्हे कर्तव्य’ या उपक्रमास फोर्स मोटर्स कंपनीचा एक हात मदतीचा… 

एमपीसी न्यूज - 'मदत नव्हे कर्तव्य' या उपक्रमास प्रतिसाद देत फोर्स मोटर्स कंपनीने  टाकवे बु, कान्हे, जांभूळ, कामशेत परिसरातील 500 गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे कीट दिले. आमदार सुनील शेळके यांनी फोर्स मोटर्स कंपनीचे व अधिकाऱ्यांचे…

Wakad : राम वाकडकर युवा मंच व पोलिसांचा एक हजार बांधकाम मजूर कुटुंबांना मदतीचा हात

एमपीसी न्यूज - राम वाकडकर युवा मंच वाकड यांच्या वतीने आणि वाकड पोलिसांच्या मदतीने वाकड परिसरातील महाराष्ट्र आणि इतर राज्यातील बांधकाम साईटवर काम करणाऱ्या एक हजार मजूर कुटुंबांना मदतीचा हात देण्यात आला आहे. दहा दिवस पुरेल एवढे अन्नधान्य…

Maval : टाकवे बुद्रुक येथील गरजूंना उद्योजक अनिल असवले यांचा मदतीचा हात

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली असल्याने  ग्रामीण भागातील नागरिकांचे  जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. मजूर, कामगार तसेच हातावर पोट असणाऱ्या नागरिकांचे या काळात…

Bhosari: आमदार महेश लांडगे देणार 10 हजार गरजू कुटुंबांना मदतीचा हात

एमपीसी न्यूज - कोरोनाचा प्रादुर्भाव  रोखण्यासाठी देशभरात केंद्र सरकारच्या वतीने लॉकडाऊन लागू करण्यात आला त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या अनेक कुटुंबांना दैनंदिन गरजा भागवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. यावर तोडगा काढत आमदार महेश लांडगे यांनी…