Browsing Tag

helpline

Pune News : कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी बेड्स कमी पडू देणार नाही; आयुक्त

एमपीसी न्यूज - पुणे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले असून कोरोनाला रोखण्यासाठी पुणे प्रशासनाने कडक निर्बंध लावले आहेत. तर शहरात दैनंदिन कोरोना रुग्ण अधिक प्रमाणात आढळून येत असल्याने वेळप्रसंगी आणखी खासगी रुग्णालये ताब्यात घेऊ, परंतु कोरोना…

Pimpri: समस्येवर तोडगा ! रुग्णाच्या प्रकृतीची माहिती नातेवाईकांना मिळणार हेल्पलाइनद्वारे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कोविड समर्पित वायसीएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या प्रकृतीची माहिती नातेवाईकांना आता हेल्पलाईनद्वारे मिळणार आहे. पालिका वायसीएममध्ये कॉल सेंटर उभारणार आहे. त्याकरिता प्रशिक्षित 40…

Dehuroad : शहरातील 55 नागरिक क्वारंटाइन; कॅन्टोन्मेंटची हेल्पलाईन सुरु

एमपीसी न्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीतील शिवाजीनगर भागात दोन लहान मुली कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य पथकाने परिसरातील नागरिकांचे सर्वेक्षण केले. त्यानुसार 'हाय रिस्क' आणि 'लो रिस्क'मधील एकूण 55  नागरिकांना…

Pune : कोरोना संकटात मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी ‘ससून’ची ‘मनसंवाद’…

एमपीसी न्यूज - सध्या कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वसामान्यांचे मानसिक आरोग्य धोक्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था व ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या मनोविकृती शास्त्र विभागामार्फत 'मनसंवाद' नावाची…

Pimpri: रेशनिंगविषयी तक्रार आणि माहितीसाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर

एमपीसी न्यूज - कोरोना साथरोग नियंत्रणासाठी लागू केलेल्या लॉकडाऊन कालावधीत राज्यात रेशनिंगसाठी हेल्पलाईन कार्यरत करण्यात आली आहे. जनतेने रेशनिंग संदर्भातील तक्रारी आणि माहिती मिळविण्यासाठी 1800224950 किंवा 1967 या नि:शुल्क हेल्पलाईन…

Pune : क्षेत्रीय कार्यालयानुसार ‘कोरोना’ हेल्पलाईन क्रमांकची संख्या वाढवावी -दीपाली…

एमपीसी न्यूज - 'कोरोना', लॉकडाऊन काळात उपलब्ध करून देण्यात आलेली हेल्पलाईन क्रमांकचा लाभ बऱ्याचदा गरजुंना घेता येत नाही, त्यामुळे पुणे महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयानुसार 'कोरोना' हेल्पलाईन क्रमांकची संख्या वाढवावी, अशी मागणी…

Pune : कोथरूड, कर्वेनगर, प्रभात रस्ता भागातील ज्येष्ठांना मिळणार घरपोच किराणा व औषधे 

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या देशभरातील लॉकडाऊनच्या परिस्थितीत ‘गोखले कन्स्ट्रक्शन्स’च्या वतीने शहरातील ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. या अंतर्गत शहराच्या प्रभात रस्ता,…

Chinchwad: मतदारसंघातील नागरिकांना मिळणार घरपोच भाजीपाला

एमपीसी न्यूज - लॉकडाऊनमध्ये चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना घरपोज भाजीपाला मिळणार आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांनी ना-नफा-ना-तोटा तत्त्वावर 'ऑर्डर फ्रॉम होम' सेवा सुरू केली आहे. नागरिकांनी त्यांना लागणाऱ्या भाजीपाल्याची मागणी एक दिवस…

Chinchwad : अत्यावश्यक सेवेतील वाहतुकीच्या समस्यांसाठी पोलिसांची हेल्पलाईन सुरू

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या संचारबंदी दरम्यान अत्यावश्यक सेवेतील वाहतूक सुरू राहणार आहे. या वाहतुकीबाबत तक्रारी नोंदविण्यासाठी अथवा माहिती मिळविण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांकडून हेल्पलाईन सेवा सुरू…

Pune : लॉकडाऊन कालावधीत महापालिकेच्या खास ‘हेल्पलाईन’

एमपीसी न्यूज - वेगाने वाढणाऱ्या करोना व्हायरसच्या संसर्गाला अटकाव घालण्यासाठी या संदर्भातील खबरदारी म्हणून 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. मात्र, या कालावधीत जीवनावश्यक वस्तू व सेवांचा पुरवठा सुरू ठेवण्यात आला आहे. या सेवा…