एमपीसी न्यूज - कोरोनाचे संकट पुणे शहरात गंभीर झाले असतानाही महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात अभय योजना…
एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी 400 कार्यालयीन सहाय्यकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्याला मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.पुणे…
एमपीसी न्यूज - पुणे शहरातील स्वच्छ संस्थेच्या कचरा वेचकांना झोपडपट्टीतील कचरा गोळा करण्यासाठी महापालिकेकडून 10 रुपयांऐवजी 20 रूपये मिळणार आहे. त्याला मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.पुणे शहरात कोरोनाचे संकट…
एमपीसी न्यूज - राज्य शासनातर्फे उभारण्यात येणाऱ्या जम्बो कोविड हॉस्पिटलसाठी पुणे महापालिकेतर्फे 75 कोटी रुपये देण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती अध्यक्ष हेमंत रासने…
एमपीसी न्यूज - प्लॉस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती पाण्यात विरघळावी यासाठी पुणे महापालिका 150 टन अमोनियम बायकार्बोनेट खरेदी करणार आहे. त्याला मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकारांना…
एमपीसी न्यूज - गणेशोत्सव होईपर्यंत पुण्यात पाणी कपात होणार नाही, असे स्पष्ट आदेश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मंगळवारी दिले. महापौरांच्या अध्यक्षतेखाली धरणांत उपलब्ध असलेल्या पाणीसाठा संदर्भात आज बैठक झाली. त्यावेळी पुणेकरांवरील पाणीकपात…
एमपीसी न्यूज - ज्या पुणेकरांच्या 'जिवावर' सत्ता मिळवली, त्यांचाच जीव घ्यायला निघालात? हॉस्पिटल बांधायला पैसे देणार नाही म्हणता? सत्तेचा इतका माज बरा नव्हे! ही मस्ती जिरवली जाईल, घोडा - मैदान जवळच आहे! अशा प्रकारचा निनावी बॅनर लावून भाजपला…
एमपीसी न्यूज - पुणे महापालिका जम्बो कोविड सेंटर उभारण्यासाठी पुढाकार घेत आहे. महापालिकेने आतापर्यंत 250 कोटी रुपये खर्च केले आहेत. महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असून जंबो कोविड सेन्टर उभारण्यासाठी राज्य शासनाने अर्थ सहाय्य…