Browsing Tag

Hemant Rasane

Pune News : आयुक्त विकास कामाच्या आड येत असल्याचा आरोप करत स्थायी समितीची बैठक तहकूब

एमपीसी न्यूज : नगरसेवकांच्या 'स' यादीतील कामे शंभर टक्के करा, असे आदेश तीन वेळा प्रशासनाला दिले प्रशासन ऐकत नसल्याने सत्ताधारी भाजपची कोंडी होत आहे. त्यामुळे आज आयुक्त विकास कामाच्या आड येत असल्याचा आरोप स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आला.…

Pune News : महापालिकेच्या मिळकतींची होणार चौकशी

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या माध्यमातून समाजविकास, भवन, आरोग्य आदी विभागांच्या माध्यमातून भाडेतत्त्वावर दिलेल्या विविध मिळकतींची चौकशी करून माहिती संकलन करण्याचे आदेश स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज संबंधित खात्यांना दिले आहेत.…

Pune News : अँमेनिटी स्पेसच्या जागा दीर्घ मुदतीने भाडेतत्त्वावर देण्यास स्थायीची मान्यता 

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या ताब्यात असलेल्या अँमेनिटी स्पेस (सुविधा क्षेत्र) स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबवून 90 वर्षांच्या मुदतीच्या कराराने खासगी विकसकांना विकसित करण्यासाठी देण्याच्या प्रस्तावास स्थायी समितीने मान्यता दिली.त्यामुळे…

Pune News: वैद्यकीय उपचारांसाठी मनपा सेवक आणि कुटुंबीयांना पूर्ण सवलत

एमपीसी न्यूज - अंशदायी वैद्यकीय सहाय्य उपचार योजनेअंतर्गत महापालिका सेवक आणि त्यांच्या कुटुंबियांना उपचारासाठी 100 टक्के सवलत देण्यात यावी असा निर्णय स्थायी समितीने घेतल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.रासने…

Pune News : राजीव गांधी ई-लर्निंग स्कूल, डीबीटीद्वारे क्रमिक पुस्तकांची खरेदी

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेद्वारे संचलित राजीव गांधी अकॅडमी ऑफ ई-लर्निंग स्कूलमधील पूर्व-प्राथमिक ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना क्रमिक पुस्तके खरेदी करता यावीत यासाठी विद्यार्थी किंवा पालकांचे आधारकार्ड संलग्न असणा-या बॅंक खात्यात…

Pune News : औंध येथील ट्रॅफिक पार्कचे संचलन सेफकिड्स फाउंडेशनकडे

एमपीसी न्यूज - औंध येथील ब्रेमेन चौकात उभारण्यात आलेल्या 'मुलांची वाहतूक पाठशाळा'च्या (ट्रॅफिक पार्क) संचलनासाठी सेफकिड्स फाउंडेशनची पाच वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने…

Pune News : समाविष्ट गावांमध्ये मैलापाणी शुद्धीकरण यंत्रणा

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या अकरा गावांमध्ये मैलापाणी वहन व्यवस्था, मैलापाणी शुद्धीकरण केंद्र उभारणे आणि देखभाल दुरूस्तीसाठी 392 कोटी 96 लाख रुपयांची प्रकल्पीय तरतूद करण्यासाठी स्थायी समितीने मान्यता…

Pune News : ऑलिम्पिक पदक विजेत्यांचा होणार सन्मान

एमपीसी न्यूज - टोकियो येथे नुकत्याच झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणा-या सहा खेळाडुंचा आणि भारतीय पुरुष हॉकी संघातील खेळाडुंचा पुणे महापालिकेतर्फे अभिनंदन करण्यात येणार आहे.तसेच भाला फेकमध्ये सुवर्ण पदक पटकाविलेल्या हरियाणातील नीरज…

Pune News : ‘स्वच्छ’ला मुदतवाढ देण्यास स्थायी समितीची मान्यता

एमपीसी न्यूज - पुणे शहरात घरोघरी निर्माण होणा-या वर्गीकृत कच-याचे संकलन करण्यासाठी 'स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्था' या अशासकीय सेवेला 13 ऑगस्टपासून पुढील कालावधीसाठी करार करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने…