Browsing Tag

Hemant rasne

Pune News : ‘स्थायी’च्या 8 जागांसाठी इच्छुकांची जोरदार मोर्चेबांधणी

एमपीसी न्यूज : महापालिकेच्या स्थायी समितीच्या आठ सदस्यांची मुदत 28 फेब्रुवारीला संपुष्टात येत आहे. या सदस्यांच्या जागी नवीन सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यात भाजपचे सहा, राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांचा समावेश आहे. त्यामुळे स्थायी समिती…

Pune News: कसबा मतदारसंघात हेमंत रासने यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

एमपीसी न्यूज - कसबा  मतदारसंघातील मंदिरे उघडण्यासाठी स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रार्थना स्थळे सामान्य नागरिकांसाठी खुली करण्याच्या मागणीसाठी खासदार गिरिश…

Pune News: फिरत्या हौदात किंवा घरीच करा गणरायाचे विसर्जन -महापौर

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिरत्या हौदात किंवा घरीच विसर्जन करण्याचे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणेकरांना केले आहे. बालगंधर्व रंगमंदिराच्या परिसरात फिरत्या हैदाचे उद्घाटन महापौरांच्या हस्ते…

Pune News : पुढील सात दिवस कोरोना रुग्णदर कमी झाल्यास पुण्यातील परिस्थिती नियंत्रणात -आयुक्त 

एमपीसी न्यूज - कोरोनाचे रुग्ण रुग्णालयातून घरी जाण्याची संख्या वाढत आहे. गणपती बाप्पाच्या कृपेने आपण या संकटावर मात करुच. अनेक रुग्ण घरी विलिगीकरण करण्याचा पर्याय देखील निवडत आहेत. त्यामुळे त्यांची योग्य काळजी देखील घेतली जात आहे. जेवढी…

Pune: ‘कचरामुक्त शहरांच्या यादीत पुणे शहराला ‘थ्री स्टार’ मानांकन’

एमपीसी न्यूज- कचरामुक्त शहरांच्या यादीत पुणे शहराला 'थ्री स्टार शहर' म्हणून मानांकन मिळाल्याचे गृहनिर्माण आणि शहरी कामकाज मंत्रालयाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांनी जाहीर केले.त्याबद्दल स्वच्छता सेवक, अधिकारी व सर्व पुणेकरांना मनःपूर्वक…

PMC’s fight against Corona: एक लाख अँटीजेन टेस्टींग किट्स व्यतिरिक्त खासगी प्रयोगशाळांचीही…

एमपीसी न्यूज - पुणे शहर कोरोनामुक्त करण्याचा निर्धार महापालिकेने केला आहे. कोरोनाचे निदान तातडीने व्हावे, यासाठी एक लाख अँटीजेन टेस्टींग किट्स खरेदीचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या किटमुळे अवघ्या अर्धा तासाच्या आत कोरोना चाचणीचा अहवाल…

Pune: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकत्रितपणे काम करण्याऐवजी रंगले राजकारण

एमपीसी न्यूज- पुणे शहरात कोरोनाचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. ते कमी करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे असताना राजकारणच रंगले आहे.पुणे महापालिकेतर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 125 कोटी रुपये खर्च करण्यात आले…

Pune : महापालिकेतर्फे कोरोनासाठी 200 कोटी उपलब्ध : हेमंत रासने

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस बिकट होत आहे. त्याला आवर घालण्यासाठी महापालिकेतर्फे जीव ओतून काम करण्यात येत आहे. भांडवली कामांच्या निधीत 10 टक्के कपात करून कोरोनासाठी 200 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहे, अशी…

Pune  :  सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी पुण्यात वेगळा ट्रस्ट व्हावा : चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज - स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी अनेक कायदे आहेत. केंद्र सरकार, राज्य सरकार, महापालिका यांचे अनुदान व योजना आहेत. मात्र, त्याची प्रभावी अंमलबजावणी  होत नाही. स्वच्छता कर्मचाऱ्यांची मुले चांगल्या पद्धतीने शिकली, तर त्यांची परिस्थिती…