Browsing Tag

Higher and Technical Education Minister Uday Samant

College Reopen : 20 जानेवारीपर्यंत राज्यात महाविद्यालये सुरु करण्याचा विचार – उदय सामंत

प्राध्यापक भरती, महाविद्यालयांचे प्रश्न, प्रवेश प्रक्रिया मधील अडथळे या आणि इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी उदय सामंत यांनी शनिवारी (दि. 9) फेसबुक पेजवरून विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापक यांच्याशी संवाद साधला.

CM Uddhav Thackeray : ‘MAH कसम’ आपल्यासाठी आजही मास्क हीच लस – उद्धव ठाकरे

एमपीसी न्यूज - कोरोना विरुद्धचा लढा आता निर्णायक वळणावर आला आहे. यावर लस प्राप्त होईपर्यंत मास्कच उत्तम लस ठरणार आहे. कोरोनाची दुसरी लाट येऊ द्यायची नाही यासाठी MAH अर्थात मास्क, अंतर आणि हातांची स्वच्छता अशी ‘मां कसम’ सर्वांनी घ्यावी, असे…

Mumbai news: लता दीदींना वाढदिवसानिमित्त राज्य सरकारतर्फे ‘ही’ खास भेट

एमपीसी न्यूज - गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुंबईत 'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. लता दीदींना…

Mumbai news: विद्यार्थ्यांना घरातूनच परीक्षा देता येईल यासाठी प्रयत्न – उदय सामंत

एमपीसी न्यूज - कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ आणि महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी घराबाहेर न जाता घरी बसूनच परीक्षा देता यावी अशा परीक्षा पद्धतीचे नियोजन करण्यात येत…

Final Year Exam : अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासाठी कुलगुरूंची समिती गठीत – उदय सामंत

एमपीसी न्यूज - विद्यार्थ्यांना कोणत्याही मानसिक त्रासाला सामोरे जावे लागणार नाही याची विशेष काळजी घेऊन सहज आणि सुलभ पद्धतीने अंतिम वर्षाच्या परीक्षा कशा आणि कधी घेता येतील यासाठी कुलगुरूंची समिती गठीत करण्यात आली आहे, असे उच्च व तंत्र…

Final Year Exam : अंतिम वर्षाच्या परीक्षाबाबत निर्णय पुन्हा लांबणीवर, 18 ऑगस्टला पुढील सुनावणी

एमपीसी न्यूज - विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबतची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. आता या प्रकरणाची सुनावणी पुढील आठवड्यात मंगळवारी म्हणजेच 18 ऑगस्ट रोजी होणार आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या यूजीसीच्या…

Mumbai: अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे शक्य नाही – उदय सामंत

एमपीसी न्यूज - राज्यातील कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भावामुळे सद्यस्थितीत रुग्णांच्या संख्येत दररोज मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे सध्याच्या कोरोना…