Browsing Tag

Highway closed

Pune News : तुम्ही कोकणात जाताय; तर ही बातमी वाचा

एमपीसी न्यूज - तुम्ही जर पुणे, सातारा परिसरातून कोल्हापूर मार्गे कोकणात जात असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची असू शकते. कारण कोल्हापूरच्या पुढे गडहिंग्लज जवळ नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आल्याने महामार्ग बंद करण्यात आला आहे. आंबोली…