Browsing Tag

Highway work

Pune News : नागपूर हायवेचे काम मिळत आहे असे सांगून 1 कोटी 15 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - नागपूर हायवे (NH-47) या रस्त्याचे काम मिळत असून हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी पैसे नसल्याचे सांगून, एक कोटी रूपयांसाठी 31.2 टक्के मोबदला देण्याचे अमिष दाखवून 1 कोटी 15 लाखांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. जून 2017 ते 31…