Browsing Tag

Hindi film

Mumbai : कोरोनामुळे चित्रीकरणाची शैली बदलून जाईल – दिग्दर्शक नितेश तिवारी

एमपीसी न्यूज :  सध्या सगळीकडे फक्त आणि फक्त कोरोनाच्याच बातम्या आहेत. कोरोनाच्या नंतर काय याचा अजून कोणी विचारच करत नाही. पण भविष्यकाळाचा आढावा घेतला तर आत्ताच्या आणि पुढच्या परिस्थितीत खूप फरक पडणार आहे एवढे मात्र नक्की. सगळ्यात मोठा फटका…

Pune : डॉ. श्रीराम लागू यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

एमपीसी न्यूज -ज्येष्ठ अभिनेते, नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांच्या पार्थिवावर आज, शुक्रवारी दुपारी शासकीय इतमामात वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस दलातर्फे 21 फैरी झाडून मानववंदना देण्यात आली. यावेळी कोणतेही धार्मिक…

‘द ताश्कंद फाईल्स’ ढवळून टाकणारे वास्तव

(हर्षल आल्पे)एमपीसी न्यूज- काही चित्रपट असे असतात की ते पाहिल्यावर तुम्ही इतिहासातल्या, स्वतःच्या जाणिवांमध्ये मग्न होऊन जाता. अन शोधायला लागता स्वतःचे नसलेले, असलेले अस्तित्व. पुन्हा एकदा सगळ्याच गोष्टींची तुम्ही चाचपणी करून बघता. आजवर…

क्राईम आणि रोमांसचा अद्भभूत मिलाप ‘एंड काऊंटर’

(दीनानाथ घारपुरे)एमपीसी न्यूज- अंडरवर्ल्ड, गँगवॉर, एन्काउंटर यांचे अनेक वास्तविक जीवनातील किस्से आपण पाहिलेत आणि ऐकलेत. त्यावर आधारित अनेक सिनेमेही प्रदर्शित झाले आहेत. अशाच क्राईम पार्श्वभूमीवर आधारित ए.जे. इंटरटेनमेंट निर्मिती…

चित्रपट “ हेलीकॉप्टर ईला “ आई मुलाची भावनिक कथा

(दीनानाथ घारपुरे)एमपीसी न्यूज- आई आणि मुलगा यांचे प्रेम खूप गहिरे असते. आई आपल्या मुलाची काळजी खूप चांगल्या प्रकारे घेत असते. मुलगा लहान असतांना त्याची काळजी घेणे हे योग्यच आहे पण तो तरुण झाला, कॉलेज मध्ये जाऊ लागला तर त्याच्या प्रत्येक…

चित्रपट “ मनमर्जीया….. हलके फुलके मनोरंजन

(दीनानाथ घारपुरे)एमपीसी न्यूज- प्रेम आणि प्रेमाचा त्रिकोण हे काही आता नवीन राहिलेलं नाही, प्रेम एका व्यक्तीवर आणि लग्न दुसऱ्या व्यक्तीबरोबर असे जरी असले तरी ह्या मध्ये सुद्धा एक प्रकारचे गहिरे प्रेम दडलेलं असते. अश्याच एका मनस्वी…

हिंदी चित्रपट ‘स्त्री’…. एक भयपट….

(दीनानाथ घारपुरे)एमपीसी न्यूज- भीती... माणसाला वाटणारी भीती, एक संवेदना, भीती आपल्याला वाटत असली तरी त्या भीतीचा आनंद आपण घेत असतोच. भीतीचे प्रकार सुद्धा विविध आहेत त्या मधील महत्वाचा मुख्य म्हणजे नेहमीचा प्रचलित असलेला प्रकार म्हणजे "…