Browsing Tag

Hinjawadi Accident news

Hinjawadi : कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू, कार चालक मात्र पसार

एमपीसी न्यूज - वेगाने कार चालवून दोघांना (Hinjawadi) धडक देत कार चालक हा पसार झाला. मात्र, या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात रविवारी (दि.3) चांदे फाटा, हिंजवडी येथे घडला आहे. तर अपघातात कृष्णदास संजय चौधरी (वय 35) व विनोद…

Hinjawadi : कारची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - भरधाव कारने एका दुचाकीला (Hinjawadi ) धडक दिली. त्यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शुक्रवारी (दि. 29) रात्री नऊ वाजता ताथवडे येथे घडला.विश्वनाथ कुमार मिश्रा (वय 34, रा. ताथवडे) असे जखमी दुचाकीस्वराचे नाव…

Hinjawadi : चिखल व खोदकामाने घेतला दुचाकीस्वाराचा जीव

एमपीसी न्यूज : रस्ता खोदल्याने रस्त्यावर चिखल झाला (Hinjawadi) होता. याच चिखलात घसरून पडलेल्या दुचाकीस्वाराला पाठीमागून येणाऱ्या कारची जोरदार धडक बसली. यातच त्याचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (दि.21) हिंजवडी येथील मेट्रो ब्रीजखाली…

Hinjawadi News : भरधाव कारची रिक्षाला धडक; दोघेजण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - वडील आणि मुलगा रिक्षातून जात असताना एका भरधाव कारने त्यांच्या रिक्षाला जोरात धडक दिली. यामध्ये वडील आणि मुलगा या दोघांनाही गंभीर दुखापत झाली. हा अपघात 1 एप्रिल 2021 रोजी सकाळी मुळशी तालुक्यातील सुसगाव येथे घडला. जखमी व्यक्ती…