Browsing Tag

hinjawadi crime news in marathi

Mahalunge : कंपनीचा रिसर्च डाटा व पेटंट डाटा चोरून स्थापन केली दुसरी कंपनी; दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - सुरुवातीला भागीदारीमध्ये (Mahalunge) कंपनी स्थापन करत कंपनीचा रिसर्च डाटा पेटंट डाटा व इतर साहित्य यांची चोरी केली व नंतर त्याच आधारावर दुसरी कंपनी स्थापन केली. या फसवणुकी प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात महिलेसह दोघांवर गुन्हा…

Hinjawadi : कार घासल्याच्या कारणावरून टोळक्याकडून एकास बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - कारला कार घासून (Hinjawadi) गेली. या कारणावरून एका कारमधील दोघांनी त्यांच्या साथीदारांना बोलावून दुसऱ्या कार मधील व्यक्तीला बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 8) रात्री सव्वानऊ वाजता साखरे वस्ती रोड, हिंजवडी येथे घडली.…

Hinjawadi : बालविवाह प्रकरणी आई-वडिलांसह सासरच्यांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने विवाह (Hinjawadi) लावून दिला. त्यानंतर पतीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याने मुलगी गरोदर राहिली. याबाबत पिडीत मुलीच्या आई-वडिलांसह, सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 17…

Hinjawadi : कंपनी कर्मचाऱ्यांनी केला दिड कोटींचा अपहार

एमपीसी न्यूज – कोणतेही अधिकार नसताना कंपनीतील बँक खात्यावरून 1 कोटी 64 लाख रुपयांचा कंपनीतील दोन कर्मचाऱ्यांनी अपहार केली आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.6) गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. हा सारा अपहार 27 फेब्रुवारी 2023 ते…

Hinjawadi : लग्न करुन बदला घ्यायचा होता म्हणत सॉफ्टवेअर इंजिनियरकडून पत्नीचा छळ

एमपीसी न्यूज – प्रेमाचा रंग हा नेहमी सुखद असतोच असे नाही (Hinjawadi) तो क्रुर देखील असू शकतो. नुकताच 2 डिसेंबर 2022 मध्ये फ्रेडी हा कार्तिक आर्यनचा चित्रपट आला होता, ज्यात प्रेमाचा हा विकृतपणा, एक विक्षिप्त मानसिकता दाखविण्यात आली होती. जो…

Hinjawadi : मालाच्या गाड्या खाली करण्यासाठी खंडणी मागणाऱ्यावर गुन्हा

एमपीसी न्यूज - मालाच्या गाड्या खाली करण्यासाठी प्रत्येक (Hinjawadi) गाडीमागे 50 हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा हिंजवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सोमवारी (दि. 6) दुपारी सुस येथे एका बांधकाम साईटवर घडला.रवींद्र…

Hinjawadi : लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर शारीरिक अत्याचार व आर्थिक फसवणूक

एमपीसी न्यूज - लग्नाचे वचन देत महिलेवर वारंवार शारीरिक (Hinjawadi) अत्याचार केले. तसेच विश्वास संपादन करत 6 लाख रुपयांची आर्थिक फसणूक देखील करण्यात आली आहे. हा प्रकार 9 सप्टेंबर 2019 ते 28 डिसेंबर 2022 या कालावधीत हिंजवडी, काळेवाडी व…

Hinjawadi News: आमिष दाखवून महिलेला 20 लाखाचा गंडा

एमपीसी न्यूज - तुमच्यासाठी चांगल्या ऑफर (Hinjawadi News) असून प्रत्येक दिवशी पाच ते आठ हजार मिळण्याचे आमिष दाखवून टेलीग्राम मॅसेंजरद्वारे मॅसेज करून वेगवेगळे टास्क दिले आणि देऊन वेगवेगळ्या पाच युपीआय आयडीच्या खात्यावर 20 लाख 15 हजार रूपये…

Hinjawadi Crime : क्रिकेट ग्राऊंडची नासधूस करत ग्राउंड मालकाला दिली जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज - माण येथील खासगी क्रिकेट ग्राऊंडची (Hinjawadi Crime) नासधुस व चोरी करत ग्राऊंड मालकालाच जिवे मारण्याची व मुळशी पॅटर्न करण्याची धमकी दिल्याची घटना घडली. यावरून दहा ते अकरा जणांच्या टोळक्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

Hinjawadi Crime : जागेचा जबरदस्ती ताबा घेत विकासकाला धमकी

एमपीसी न्यूज – जागेचा बेकायदेशीर ताबा घेऊन (Hinjawadi Crime) कामगारांची गर्दी जमवत विकासकाला व त्याच्या कुटुंबाला धोका निर्माण करण्याची धमकी देणाऱ्यांवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 15 जानेवारी 2022 पासून…