Browsing Tag

Hinjawadi Crime news

Hinjawadi : गॅसचा काळाबाजार केल्याप्रकरणी तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - गॅसचा काळाबाजार केल्याप्रकरणी (Hinjwadi) हिंजवडी पोलिसांनी 34 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई हिंजवडी पोलिसांनी शुक्रवारी (दि.8) साखरेवस्ती, हिंजवडी येथे करण्यात आली आहे. हनमंत विलासराव बंडीवाळे (वय 34 रा.शिंदे…

Hinjawadi : कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू, कार चालक मात्र पसार

एमपीसी न्यूज - वेगाने कार चालवून दोघांना (Hinjawadi) धडक देत कार चालक हा पसार झाला. मात्र, या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात रविवारी (दि.3) चांदे फाटा, हिंजवडी येथे घडला आहे.  तर अपघातात कृष्णदास संजय चौधरी (वय 35) व विनोद…

Hinjawadi : हिंजवडी पोलिसांची दोन हुक्का पार्लरवर कारवाई

एमपीसी न्यूज - वाकड येथे हॉटेल स्पाईस फॅक्टरी (Hinjawadi) आणि कस्तुरी चौकाजवळ असलेल्या हॉटेल सी डॉक या दोन हॉटेलमध्ये सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर हिंजवडी पोलिसांनी कारवाई केली. त्यामध्ये 49 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला…

Hinjawadi : विमानतळावर आलेले गिफ्ट सोडवण्याच्या बहाण्याने 23 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - विमानतळावर आलेले गिफ्ट सोडवून (Hinjawadi )घेण्याच्या बहाण्याने एका टोळक्याने व्यक्तीची 23 लाख रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 11 नोव्हेंबर 2023 ते 30 डिसेंबर 2023 या कालावधीत बावधन, पुणे येथे घडला. केदार चंद्रशेखर मोहिरे…

Hinjawadi : ब्रुनेई देशात जाण्यासाठी बनवलेले तब्बल 48 बनावट व्हिसा जप्त; हिंजवडी पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज - ब्रुनेई देशात जाण्यासाठी बनावट व्हिसा बनवणारी (Hinjawadi) टोळी हिंजवडी पोलिसांनी जेरबंद केली आहे. बनावट व्हिसा बनवणाऱ्या तिघांसह शिक्का बनवून देणाऱ्यास देखील पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीने तब्बल 125 लोकांकडून पासपोर्ट घेऊन…

Hinjawadi : मौजमजेसाठी वाहन चोरी करणाऱ्या चोरट्यास अटक; 12 दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज - मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या एका(Hinjawadi ) चोरट्याला हिंजवडी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 12 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. सूर्यकांत बळीराम आडे (वय 25, रा. पिंपळे सौदागर. मूळ रा. वाशिम) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव…

Hinjawadi : बनावट व्हिसा बनवणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - दहा जणांचे बनावट व्हिसा बनविल्या प्रकरणी कंपनी विरोधात (Hinjawadi)गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार एक ऑक्टोबर 2023 ते 27 जानेवारी 2024 या कालावधीत ब्ल्यू ओशन मरीन कंपनी, भुमकर चौक, वाकड येथे घडला. मनीष कन्हैयालाल…

Hinjawadi : डंपरची दुचाकीला धडक; डंपरखाली चिरडून तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव डंपरने एका दुचाकीला धडक(Hinjawadi) दिली. यामध्ये दुचाकीस्वार तरुणाचा डंपरखाली चिरडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 13) सकाळी सुसगाव येथे घडली. अक्षय अशोक भोईने (वय 24, रा. थेरगाव) असे मृत्यू(Hinjawadi) झालेल्या…

Hinjawadi : वरिष्ठांच्या परस्पर कारचे पैसे घेऊन सेल्स कन्सलटंटने केली शोरूमची फसवणूक

एमपीसी न्यूज - कारच्या शोरूम मध्ये काम करणाऱ्या कन्सलटंटने वरिष्ठांच्या परवानगीशिवाय(Hinjawadi) ग्राहकाकडून पैसे स्वीकारून त्याचा अपहार केला. तसेच गाडीची परस्पर ग्राहकाला डिलिव्हरी देत फसवणूक केली. हा प्रकार 21 जुलै ते 2 ऑक्टोबर 2023 या…

Hinjawadi : सोसायटीचा वीजपुरवठा खंडित केल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - सोसायटीचा जाणीवपूर्वक वीजपुरवठा (Hinjawadi) खंडित केल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 31 डिसेंबर रोजी मध्यरात्री ब्ल्यू रिच सोसायटी, फेज एक, हिंजवडी येथे घडली. महादेव जयचंद पुरी (वय 30, रा.…