BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

hinjawadi crime

Hinjawadi : कंपाउंड पाडून कामगारांना मारहाण करत खोट्या तक्रारी दाखल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी…

एमपीसी न्यूज - आपल्या जागेत कंपाउंडचे बांधकाम करणा-या कामगारांना मारहाण करून कंपाउंडचे बांधकाम पाडले. तसेच जागेच्या मालकाला शिवीगाळ करून मारण्याची तसेच खोट्या तक्रारी पोलिसांकडे दाखल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात…

Hinjawadi : किरकोळ कारणावरून बिर्याणी हाऊसमध्ये ग्राहकांचे आपसात भांडण; परसपर विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - बिर्याणी हाऊसमध्ये जेवण करण्यासाठी गेलेल्या ग्राहकांमध्ये एकमेकांकडे बघण्यावरून वाद झाला. दोन्ही गटांनी एकमेकांना मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 1) दुपारी तीनच्या सुमारास महाळुंगे येथील ए वन बिर्याणी हाऊस येथे घडली.…

Hinjawadi : मुंबई-पुणे बस प्रवासात लॅपटॉप चोरीला

एमपीसी न्यूज - मुंबई-पुणे या मार्गावर बसने प्रवास करत असताना चोरटयांनी प्रवाशाचा लॅपटॉप चोरून नेला. हा प्रकार 16 सप्टेंबर रोजी पनवेल ते भूमकर चौक या प्रवासादरम्यान घडला.विश्वास देविदास दराडे (वय 36, रा. छत्रपती चौक, वाकड) यांनी…

Hinjwadi : सुरक्षारक्षकास वाहन चालकाकडून मारहाण

एमपीसी न्यूज - कंपनीच्या बाहेर जाताना पंचिंग करून जा, असे सांगितल्याने वाहन चालकाने सुरक्षारक्षकास आपल्या साथीदारांसह मारहाण केली. ही घटना हिंजवडी येथे घडली.याप्रकरणी नमबहाद्दूर लालबहाद्दूर शाही (वय 29, रा. बुचडेवस्ती, मारूंजी रोड,…

Hinjawadi : कार चालकाशी हुज्जत घालून सोनसाखळी चोरणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - मोटारीमधून जाणा-याला अडवून त्याच्याशी हुज्जत घालत त्याची 50 हजार रुपये किमतीची सोनसाखळी चोरणा-या तरुणाला हिंजवडी पोलिसांनी अटक केली. ही घटना मंगळवारी (दि. 17) रात्री हिंजवडी फेज तीन येथे घडली.अक्षय गणेश कंदारे (वय 23),…

Hinjawadi : घरफोडी करून दीड लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - घराचा दरवाजा उघडा असताना घरात प्रवेश करून बेडरुममधील सोन्याची चैन व पेंडंट अज्ञात चोरट्याने चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि. 18) सायंकाळी एलएमडी चौक येथे उघडकीस आली.प्रिती अतुल देशमुख (वय 38, रा. एलएमडी चौक, बावधन) यांनी…

Hinjawadi : रिलेशन ठेवण्याची धमकी देणाऱ्या फेसबुक फ्रेंडवर गुन्हा

एमपीसी न्यूज - फेसबुकवर झालेल्या मित्राने तरुणीला आपल्या सोबत रिलेशन ठेवण्यासाठी धमकी दिली. तसेच तिला रस्त्यात अडवून रिलेशन न ठेवल्यास स्वतःचे काहीही करून घेण्याची धमकी देत तिचा विनयभंग केला. ही घटना 15 सप्टेंबर रोजी सुसगाव येथे…

Hinjawadi : घरात घुसून महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज - जबरदस्तीने घरात घुसून महिलेशी अश्लील वर्तन करत तिचा विनयभंग केला. ही घटना कासारसाई येथे घडली.आकाश उर्फ आशिष बाळासाहेब वाघचौरे (रा. कळसगाव, संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी 29 वर्षीय महिलेने…

Hinjawadi : बांधकाम साईटवर ट्रॉली’ अंगावर पडल्याने अभियंत्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज - बांधकाम साईटवर काम करत असताना लोखंडी 'ट्रॉली' अंगावर पडल्याने अभियंत्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 7) सायंकाळी साडेचारच्या सुमारास कोयतेवस्ती, पुनावळे येथील जी.के. बिल्डर्स यांच्या बांधकाम साईटवर घडली.सागर…

Hinjawadi : फेसबुक फ्रेंडने घातला तीन लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज - फेसबुकवर ओळख झालेल्या मैत्रिणीने तिला भारतात नवीन व्यवसाय सुरु करायचा असल्याची बतावणी करून व्यावसायिकाला तीन लाखांचा गंडा घातला. ही घटना 17 जुलै ते 7 सप्टेंबर 2019 या कालावधीत हिंजवडी येथील आयटी कंपनीत घडली.अमित साहू (वय…