Browsing Tag

Hinjawadi Police registered case

Hinjawadi News : नो ब्रोकर डॉट कॉम लिंक मधील कॉन्टॅक्टने एकाची 1 लाख रुपयांची केली फसवणूक

एमपीसी न्यूज : नो ब्रोकर डॉट कॉम लिंक मधील कॉन्टॅक्टने (Hinjawadi News) एकाची 1 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना हिंजवडी येथे 6 डिसेंबर 2022 रोजी संध्याकाळी 6 वा ते रात्री 10 वा चे सुमारास घडली आहे.याबाबत 23 वर्षीय महिलेने हिंजवडी…

Hinjawadi crime : गोडाऊन मधील सामानाची तोडफोड करत सव्वादोन लाखांची चोरी

एमपीसी न्यूज - गोडाऊनचे कुलूप तोडून गोडाऊन मधील सामानाची तोडफोड केली. त्यांनतर दोन लाख 30 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली. (Hinjawadi crime) ही घटना शनिवारी (दि. 3) पहाटे सिद्धार्थनगर बावधन येथे घडली.संतोष नवनाथ सुरवसे (वय 32, रा.…

Pune News : दामदुप्पट च्या बहाण्याने वृद्धाची 33 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - सहा महिन्यात दाम दुप्पट पैसे देण्याच्या बहाण्याने वृद्धाला पैसे गुंतवण्यास सांगत 33 लाखांची फसवणूक केली. (Pune News) हा प्रकार मे 2020 ते 20 नोव्हेंबर 2022 या कालावधीत बावधन येथे घडली.अंबरनाथ रामभाऊ झरेकर (वय 71, रा.…

Pune News : महिलेची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - महिलेचा पाठलाग केला.(Pune News) तिची बदनामी करण्यासाठी चिठ्ठी लिहून ती कारच्या काचेवर चिकटवली. हा प्रकार गुरुवारी (दि. 17) सकाळी कासारसाई येथे घडला.याप्रकरणी पीडित 28 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…

Pune News : इंटेरियर करून न देता तीन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - घराचे इंटेरियर करून देण्याचा बहाणा करून तीन लाख पाच हजार रुपये घेतले. त्यानंतर इंटेरियर करून न देता व्यक्तीची फसवणूक केली.हा प्रकार 10 सप्टेंबर   2021 ते 17 नोव्हेंबर 2022 या कालावधीत मोहननगर बाणेर येथे घडला.तानाजी शिवाजी…

Hinjawadi crime : स्कॉरर्पिओ च्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

एमपीसी न्यूज - दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाला स्कॉर्पिओ (Hinjawadi crime) समोरून धडक देऊन जखमी केले आहे. हा प्रकार नेरे गाव येथे मंगळवारी घडला.नियाज निजाम शेख (वय 29 रा. कासारसाई) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून स्कॉर्पीओ…

Burglary crime : घराचे कुलूप तोडून एक लाख रुपयांचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज : घरफोडी करून चोरट्यांनी एक लाख 12 हजार रुपयांचे दागिने चोरून नेले.(Burglary crime) ही घटना शुक्रवारी (दि. 30) दुपारी एम के गायकवाड फार्म हाऊस, जांभे नेरे रोड येथे उघडकीस आली.उमाशंकर चुडाप्पा राठोड (वय 52, रा. नेरे…

Photo morphing : फोटो मॉर्फींग करून अल्पवयीन मुलीची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा

एमपीसी न्यूज : अल्पवयीन मुलीचे फोटो मॉर्फ करून अश्लील फोटो सोशल मीडियावर अपलोड करून त्याखाली अश्लील मजकूर लिहिला.(Photo morphing) हा प्रकार 16 मार्च 2020 आणि 25 सप्टेंबर 2022 रोजी बावधन आणि नवी मुंबई येथे घडला.स्वप्नील राजेंद्र पाटील…

Facebook fraud : विमानतळावर कस्टम ऑफीसरने पकडल्याचे सांगत फेसबुक फ्रेंडकडून 58 लाख उकळले

एमपीसी न्यूज : भारतात पर्यटनासाठी आलो असून आपल्याकडे प्रमाणापेक्षा जास्त डॉलर आहेत. त्यामुळे विमानतळावर पकडले असल्याचे सांगत फेसबुक फ्रेंडकडून तब्बल 58 लाख 78 हजार उकळल्याची घटना बावधन येथील एका नागरिकासोबत घडली आहे.(Facebook fraud) हा…

Wakad crime : वाकड चौकातील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातास कॉन्ट्रॅक्टरला जबाबदार धरत गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : हिंजवडी पोलिसांनी सोमवारी वाकड चौकातील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातासाठी पुणे बंगळूर हायवेच्या देखभाल करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर विरोधात गुन्हा दाखल केला आहे.(Wakad crime)अशी माहिती हिंजवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक…