Browsing Tag

hinjawadi police station

Hinjawadi crime News : लेबर कॉन्ट्रॅक्टरचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळला; बंद घरातून दुर्गंधी…

एमपीसी न्यूज - लेबर कॉन्ट्रॅक्टरचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळला. हा प्रकार आज (शुक्रवारी, दि. 27) उघडकीस आला आहे. बंद घरातून दुर्गंधी येत असल्याने स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. गणपत सदाशिव सांगळे…

Hinjawadi crime News: बनावट चावीच्या साहाय्याने कुलूप उघडून सव्वाचार लाखांचे दागिने, रोकड पळवली

एमपीसी न्यूज - संपूर्ण कुटुंब दापोली येथे पर्यटनासाठी गेले असता अज्ञात चोरट्यांनी बनावट चावीच्या साहाय्याने घराचे कुलूप उघडून घरातून तीन लाख 95 हजार 630 रुपयांचे दागिने आणि 25 हजारांची रोख रक्कम चोरून नेली. ही घटना गुरुवारी (दि. 26) सकाळी…

Hinjawadi crime news: महिलेचा दुचाकीवरुन पाठलाग करणाऱ्या दोघांवर गुन्हा; एकाला अटक

एमपीसी न्यूज - घराबाहेर अर्धनग्न उभा राहून महिलेचा विनयभंग केला. तसेच दुचाकीवरून तिचा पाठलाग केला. याबाबत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार 15 नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता आणि 25 नोव्हेंबर रोजी…

Hinjawadi Crime News : मोठमोठ्याने खाकारा काढल्याचा जाब विचारल्याने 55 वर्षीय नागरिकाला मारहाण

एमपीसी न्यूज - घरासमोरून जाताना मोठमोठ्याने खाकारा काढत व 'थू'.. 'थू'.. करणाऱ्यांना जाब विचारल्याचा राग मनात धरून 55 वर्षीय नागरिकाला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना बुधवारी (दि.18) रात्री साडेनऊच्या सुमारास ओझरकरवाडी, माण येथे घडली.…

Hinjawadi Crime News : बावधनमधून तीन सायकली चोरट्यांनी पळवल्या

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहरातून चोरीस जाणाऱ्या मोटार सायकलींची संख्या अधिक आहे. त्यातच आता सायकलीही चोरीस जाऊ लागल्या आहेत. बावधन परिसरातून तीन सायकल चोरीस गेल्याची नोंद शुक्रवारी (दि. 13) हिंजवडी पोलीस ठाण्यात झाली आहे. सायकल…

Hinjawadi Crime News: मोलकरणीने पळवली 65 हजारांची अंगठी

एमपीसी न्यूज - घरातील पलंगावर ठेवलेली 65 हजारांची सोन्याची अंगठी मोलकरणीने चोरून नेली. ही घटना बावधन येथे 23 ऑक्‍टोबर रोजी घडली. अंजली पाठक (रा. भूगाव, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या मोलकरणीचे नाव आहे. अंशु राजेंद्रसिंह सिसोदिया (वय 32,…

Hinjawadi Crime News : एक कोटींच्या अपहारप्रकरणी आठजणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - ग्राहकांचे आलेले पैसे स्वतःच्या फायद्यासाठी वापरून एक कोटी 1 लाख 29 हजार 440 रुपयांचा अपहार करण्यात आला. या प्रकरणी आठजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार म्हाळुंगे येथील 'सुमन कीर्ती कार' या शोरुममध्ये उघडकीस आला…

Chinchwad crime News : चार पोलीस ठाण्यातील 12 गुन्हेगार एकाच दिवशी तडीपार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या परिमंडळ दोनच्या हद्दीतील 12 सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी झिरो टॉलरन्स ही मोहीम…