Browsing Tag

hinjawadi police station

Hinjawadi : भरधाव डंपरची दुचाकीला धडक; महिलेचा मृत्यू, एकजण जखमी

एमपीसी न्यूज - भरधाव डंपरने (Hinjawadi) एका दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला. तर दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. ही घटना गुरुवारी (दि. 30) सकाळी म्हाळुंगे येथे घडली.प्रमिला उर्फ संगीता चांगदेव ठाकर असे मृत्यू…

Hinjawadi : पत्नीच्या प्रियकराचा खून करून मृतदेह मुळशी धरणात टाकला

एमपीसी न्यूज - पत्नीच्या प्रियकराचा (Hinjawadi)  खून करून मृतदेह मुळशी धरणात टाकला. याप्रकरणी आरोपी पतीला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली.किशोर प्रल्हाद पवार असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.…

Hinjawadi : पार्ट टाईम जॉबच्या बहाण्याने महिलेची 11 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - युट्युबवर पार्ट टाईम जॉब (Hinjawadi) असून त्यावरील व्हिडीओ लाईक आणि सबस्क्राईब केल्यास पैसे मिळतील, असे आमिष दाखवून महिलेकडून 11 लाख 67 हजार रुपये घेत फसवणूक केली. ही घटना 29 आणि 30 सप्टेंबर रोजी हिंजवडी येथे घडली.…

Hinjawadi : कारची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - भरधाव कारने एका दुचाकीला (Hinjawadi ) धडक दिली. त्यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शुक्रवारी (दि. 29) रात्री नऊ वाजता ताथवडे येथे घडला.विश्वनाथ कुमार मिश्रा (वय 34, रा. ताथवडे) असे जखमी दुचाकीस्वराचे नाव…

Hinjawadi : आयटी पार्क असलेल्या हिंजवडीत सरपंच निवडीवरून मंडल अधिकाऱ्यांसमोर राडा

एमपीसी न्यूज - आयटी पार्क म्हणून देशभर नावाजलेल्या (Hinjawadi) हिंजवडीमध्ये सरपंच निवडीवरून तुफान राडा झाला. सरपंच पदासाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज एका ग्रामपंचायत सदस्याने मंडळ अधिकाऱ्यांसमोर टराटरा फाडून टाकला. हा…

Bavdhan : बिलाचे पैसे मागितल्यावरून हॉटेलमध्ये तोडफोड; तिघांना अटक

एमपीसी न्यूज - हॉटेलमध्ये जेवणासाठी आलेल्या चौघांनी (Bavdhan) बिल भरले. त्यानंतर त्यांनी हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना मारहाण करत तोडफोड केली. ही घटना रविवारी (दि. 17) रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास मीरा हॉटेल, बावधन येथे घडली. पोलिसांनी…

Hinjawadi : कर्ज काढून शेअर मार्केटमध्ये गुंतवण्याचे आमिष दाखवत महिलेची वीस लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज - कर्ज काढून ते शेअर मार्केटमध्ये गुंतवून त्यामधून (Hinjawadi)  येणाऱ्या फायद्यातून नफा मिळवण्याचे आमिष दाखवत एका महिलेची तब्बल 20 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना एप्रिल 2023 ते 15 सप्टेंबर या कालावधीत…

Hinjawadi : कस्टममध्ये पार्सल अडकले आहे सांगत महिलेची तब्बल 29 लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज- दिल्ली कस्टम येथे तुमचे (Hinjawadi) पार्सल अडकले आहे ते घेण्यासाठी म्हणून महिलेची तब्बल 29 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना ऑनलाईन पद्धतीने 8 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर या कालावधीत हिंजवडी येथे घडली.याप्रकरणी हिंजवडी…

Hinjawadi : फॉरेन करन्सी ट्रेडिंगच्या बहाण्याने 92 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - फॉरेन करन्सी ट्रेडिंगच्या बहाण्याने (Hinjawadi) एका व्यक्तीकडून 92 लाख 29 हजार रुपये घेत त्यांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 14 जुलै ते 31 ऑगस्ट या कालावधीत हिंजवडी फेज एक येथे घडली.मदन दुलर कोरे (वय 62, रा. हिंजवडी फेज…

Hinjawadi : बेकायदेशीर रित्या शाळा सुरू केल्याप्रकरणी शाळेच्या संचालक व मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - शासनाने नेमून दिलेल्या कागदपत्रांची व अटींची (Hinjawadi) पूर्तता न करता बेकायदेशीर रित्या माण येथील ओझरकरवाडी येथे रूडिमेड इंटरनॅशनल स्कूल सुरू करण्यात आले. हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच हिंजवडी पोलीस ठाण्यात शाळेचे संचालक…