Browsing Tag

Hinjawadi Traffic change

Hinjawadi : पावसाळापूर्व कामासाठी हिंजवडी येथील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज - मुंबई बेंगलोर महामार्गालगत हिंजवडी (Hinjawadi) येथे भुजबळ चौक ते सयाजी अंडरपास सर्विस रोडवर पावसाळापूर्वकाने केली जाणार आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीत 31 मे पर्यंत बदल करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश पोलीस उपायुक्त डॉ.…

Hinjawadi Traffic : बगाड यात्रेनिमित्त हिंजवडीतील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज - हिंजवडी येथील ग्रामदैवत म्हातोबा देवाची यात्रा गुरुवारी (दि. 6) होणार आहे. यानिमित्त दुपारी चार वाजता पारंपारिक बगाड मिरवणूक निघणार आहे. (Hinjawadi Traffic) या मिरवणुकीत सुमारे 40 ते 50 हजार भाविक उपस्थित राहणार आहेत.…

Hinjawadi : ‘तिळगुळ घ्या आणि वाहतुकीचे नियम पाळा’ हिंजवडी वाहतूक पोलिसांचा अभिनव उपक्रम

एमपीसी न्यूज - मकर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येकजण आपल्या नातेवाईक, मित्रमंडळी अशा सर्वांनाच तिळगुळ देतात. 'तिळगुळ घ्या, गोड बोला' असं म्हणत नात्यातला गोडवा टिकवून ठेवला जातो. याच पार्श्वभूमीवर हिंजवडी वाहतूक पोलिसांनी तिळगुळ वाटत वाहतुकीचे…

Hinjawadi : नागरिकांच्या हरकती आणि सूचनांचा विचार करत हिंजवडी मधील चक्राकार वाहतुकीबाबत अंतिम आदेश

एमपीसी न्यूज - हिंजवडी मधील शिवाजी चौकातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी, वाहतूक सुरळीत, सुरक्षित आणि विना अडथळा सुरू ठेवण्यासाठी नागरिकांनी दिलेल्या हरकती आणि सूचनांचा विचार करत वाहतूक विभागाने चक्राकार वाहतुकीबाबत अंतिम आदेश काढला आहे.…

Hinjawadi : हिंजवडी मधील चक्राकार वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज - हिंजवडी मधील शिवाजी चौकातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी, वाहतूक सुरळीत, सुरक्षित आणि विना अडथळा सुरू ठेवण्यासाठी नागरिकांनी दिलेल्या हरकती आणि सूचनांचा विचार करत सध्या सुरू असलेले बदल पुढे एक महिन्यापर्यंत कायम ठेवले आहेत.…

Hinjawadi : वाहतुकीच्या शिस्तीसाठी लेनचा पर्याय ; शिवाजी चौकात पीएमपीएमएल बससाठी स्वतंत्र लेन

एमपीसी न्यूज - हिंजवडी मधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक विभागाकडून विविध पर्याय अवलंबिले जात आहेत. तसेच अन्य प्रशासकीय विभाग यासाठी सहकार्याची भूमिका घेत आहेत. हिंजवडी मधील शिवाजी चौकात पीएमपीएमएल बस थांबा आहे. चौकात बस थांबा…

Hinjawadi : नागरिकांच्या हरकती आणि सूचनांचा विचार करत हिंजवडी मधील चक्राकार वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज - हिंजवडी मधील शिवाजी चौकातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी, वाहतूक सुरळीत, सुरक्षित आणि विना अडथळा सुरू ठेवण्यासाठी नागरिकांनी दिलेल्या हरकती आणि सूचनांचा विचार करत वाहतूक विभागाने चक्राकार वाहतुकीत अंशतः बदल केले आहेत. हे बदल…

Hinjawadi : भूमकर चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतुकीत तात्पुरते बदल

एमपीसी न्यूज - भूमकर चौकात मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. हिंजवडी वाहतूक विभागात वाहतूक कोंडीच्या बाबतीत हिंजवडी मधील शिवाजी चौकानंतर भूमकर चौकाचा नंबर लागतो. पोलीस आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून हिंजवडीला वाहतूक कोंडीमधून मुक्त करण्याचे…

Hinjwadi: खासदार सुप्रिया सुळे यांनी रस्त्यावर उतरून हिंजवडीतील वाहतुकीची केली पाहणी

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (सोमवारी) रस्त्यावर उतरुन हिंजवडी आयटी पार्कमधील वाहतूक कोंडीची पाहणी केली. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी अधिका-यांना दिल्या आहेत. तसेच…

Hinjwadi: वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या टपऱ्यांवर ‘एमआयडीसी’चा हातोडा

हिंजवडीतील शिवाजी चौकात सकाळपासून जोरात कारवाईएमपीसी न्यूज - वाहतुकीला अडथळा ठरणा-या हिंजवडीतील रस्त्यांवरील टप-यांवर एमआयडीसीने हातोडा चालविला आहे. आज (शनिवारी) सकाळी साडेआठ वाजल्यापासून रस्त्यावरील टप-यांवर कारवाई करत रस्ता मोकळा केला…