Browsing Tag

Hinjawadi

Hinjawadi : पेट्रोल भरण्याच्या निमित्ताने गेलेला कारचालक दीड लाखांचा ऐवज घेऊन पसार

एमपीसी न्यूज - समोर पोलीस असल्याचे कारण सांगत कार चालकाने दोन प्रवाशांना कारमधून उतरवले. त्यानंतर चालकाने समोरच्या पेट्रोल पंपावरून पेट्रोल भरून येण्याचे कारण सांगत प्रवाशांनी कारमध्ये ठेवलेला दीड लाखांचा ऐवज घेऊन धूम ठोकली. ही घटना शनिवारी…

Hinjawadi : जमिनीच्या वाटणीवरून चौघांना मारहाण; पाच जणांना अटक

एमपीसी न्यूज - अडीच एकर शेती वाटण्याच्या कारणावरून 13 जणांनी मिळून चार जणांना मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 17) सकाळी साखरेवस्ती, हिंजवडी येथे घडली. हिंजवडी पोलिसांनी या प्रकरणातील पाच जणांना अटक केली आहे.अशोक पांडुरंग साखरे (वय…

Pimpri : परप्रांतीय गावी जाण्यासाठी करताहेत शेकडो किलोमीटरची पायपीट

एमपीसी न्यूज - संचार बंदीमुळे सर्व जिल्ह्यांच्या आणि सर्व राज्यांच्या सीमा सील केल्या आहेत. त्यामुळे परराज्यातून मजुरी करण्यासाठी किंवा कामानिमित्त शहरात आलेल्या कामगारांना सार्वजनिक वाहतूक बंद झाल्यामुळे आपल्या जिल्ह्यात व राज्यात जाणे…

Hinjawadi : ‘पीएमपीएमएल’च्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात जाणा-या पीएमपीएमएल बसने समोरच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील तरुणाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 13) रात्री साडेअकरा वाजता मुंबई-बेंगलोर महामार्गावर पाषाण तलावासमोर बावधन येथे…

Hinjawadi: मुदतीत फ्लॅट न देणार्‍या बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - पैसे घेऊनही ठरलेल्या मुदतीत फ्लॅट न देणार्‍या तीन बांधकाम व्यावसायिकांवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्यावसायिकांनी 15 ग्राहकांकडून 4 कोटी 14 लाख रूपये घेतले आहेत. हा प्रकार हिंजवडी येथील नेरे…

Wakad : घरफोडी करणा-या दोघांना अटक; तीन गुन्हे उघड

एमपीसी न्यूज - रात्रीच्यावेळी घरफोडी करणाऱ्या दोन चोरट्यांचा पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा 'युनिट चार'च्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.व्यंकटेश लिंगप्पा चौहान (वय 21) आणि मोहन लोकेश पवार (वय 19, दोघेही रा.…

Pimpri : चिंचवड, हिंजवडी परिसरातून दोन दुचाकी चोरल्या; अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवड आणि हिंजवडी परिसरातून दुचाकी चोरीस गेल्या आहेत. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. 9) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.वाहन चोरीची पहिली घटना महात्मा फुले नगर, चिंचवड येथे 4 मार्च रोजी…

Hinjawadi : जमिनीच्या वादातून एकाला मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - गावाकडील जमिनीच्या कारणावरून दोघांनी मिळून एकाला मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना रविवारी (दि. 8) रात्री साडेनऊ वाजता पुणेरी हॉटेल, बावधन येथे घडली.रमेश दशरथ तुपे (वय 41, रा. सिंहगड रोड, पुणे) यांनी…

Hinjawadi : वाकड, हिंजवडी, दिघीमध्ये वाहनचोरीचे पाच गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज - हिंजवडी पोलीस ठाण्यात तीन तर, वाकड आणि दिघी पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक वाहन चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी (दि. 20) दाखल झालेल्या पाच गुन्ह्यांमध्ये सव्वा लाखाची सहा दुचाकी वाहने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली…

Hinjawadi : मेट्रोच्या डिव्हायडरला धडकून कार पलटी; सुदैवाने कोणीही जखमी नाही

एमपीसी न्यूज - मेट्रोच्या डिव्हायडरला धडकून कार पलटी झाली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी नाही. ही घटना आज, मंगळवारी (दि. 4) सकाळी हिंजवडी फेज तीन येथे घडली.पोलीस निरीक्षक सुनील दहिफळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी अकराच्या सुमारास…