BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

Hinjawadi

Chinchwad : नफा मिळवून देण्याच्या बहाण्याने तरुणाची फसवणूक करणाऱ्या दोघांना बेड्या; सायबर सेलची…

एमपीसी न्यूज - एका कंपनीचा पुण्यात विस्तार होणार असून त्या कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास फायदा होईल. अशी बतावणी करून तरुणाला कंपनीत आर्थिक गुंतवणूक करण्यास सांगून तरुणाची दोन लाख 35 हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना…

Hinjawadi : ‘मी मारतोय पोलिसांना सांग, नाहीतर घरी येऊन मारीन’ म्हणत तरुणाची दाम्पत्याला…

एमपीसी न्यूज - 'तू पोलिसांना सांग, मी तुला मारतोय आणि तू असे सांगितले नाही, तर मी तुला तुझ्या घरी येऊन मारीन' अशी धमकी देत एका तरुणाने कारमधून जाणा-या दाम्पत्याला मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 1) दुपारी दीडच्या सुमारास सुसरोड, हिंजवडी…

Hinjawadi : डिपॉझिटच्या पैशांवरून वाद; महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज - फ्लॅटमध्ये भाड्याने राहत असलेल्या भाडेकरूला फ्लॅट खाली करण्यास सांगितले. भाडेकरूने फ्लॅट (रिकामा) खाली केला. मात्र, डिपॉझिटसाठी दिलेल्या पैशांवरून भाडेकरू आणि मालक यांच्यामध्ये भांडण झाले. भांडणात भाडेकरूने मालक महिलेचा…

Hinjawadi : ऍमेझॉन कंपनीच्या गिफ्ट व्हाउचरच्या बहाण्याने तरुणाला दीड लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज - ऍमेझॉन कंपनीचे गिफ्ट व्हाउचरमध्ये निवड झाली असल्याचे सांगून त्याद्वारे वेगवेगळ्या वस्तूंचे आमिष दाखवून तरुणाची 1 लाख 46 हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार सप्टेंबर 2018 मध्ये हिंजवडी येथे घडला.रजत बैकुंट गुप्ता (वय 24,…

Hinjawadi : हिंजेवाडी नव्हे ‘हिंजवडी’

एमपीसी न्यूज - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) कार्यालयातून होत असलेल्या पत्रव्यवहारांमध्ये हिंजवडी गावाचा नामोल्लेख हिंजेवाडी असा करीत आहेत. चुकीच्या अपु-या माहितीमुळे या चुका होत आहेत. त्यामुळे या चुका दुरुस्त करण्यासाठी…

Hinjawadi : हिंजवडी आणि वाकड परिसरातील बेवारस वाहनांची माहिती पोलिसांना द्या

एमपीसी न्यूज -रस्त्याच्या बाजूला कित्येक दिवसांपासून वाहने धूळखात पडलेली दिसतात. त्या वाहनांमुळे रस्ता अरुंद होतो, परिणामी वाहतूककोंडी होते. तसेच त्यामध्ये काही चोरीची देखील वाहने असण्याची शक्यता असते. यामुळे अशा हिंजवडी आणि वाकड परिसरातील…

Hinjawadi : अल्पवयीन मुलींवर बलात्कार प्रकरणातील आरोपींना त्वरीत फाशी द्या

एमपीसी न्यूज - हिंजवडी येथील कासारसाई ऊसतोड मजुरांच्या दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार प्रकरणातील आरोपींना त्वरीत फाशी देण्यात यावी, अशी मागणी लहुजी शक्ती सेनेमार्फत करण्यात आली आहे. याबातचे निवेदन माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी…

Hinjawadi : हिंजवडीमधील वाहतुकीत बदल; नागरिकांना हरकती व सूचना देण्याचे आवाहन (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज - हिंजवडी मधील शिवाजी चौकातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी आणि विनाअडथळा वाहतूक करण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. त्याबाबतचे नोटिफिकेशन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून सोमवारी (दि. 3) काढण्यात आले आहे. शिवाजी चौक ते…

Hinjawadi : वाचक लिहितात; आयटी पार्कमुळे हिंजवडीचा रुबाब वाढतोय

एमपीसी न्यूज - पुण्यापासून 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या हिंजवडी गावाचा चेहरा मोहरा दिवसेंदिवस बदलत आहे. गावातील ग्रामीण जीवनशैली बदलली असून शहरी जीवनशैली आणि धकाधकीच्या जीवनाकडे वाटचाल सुरु आहे. या हिंजवडी बद्दल एमपीसी न्यूजचे वाचक मंदार…