Browsing Tag

Hinjewadi crime news

Hinjawadi Crime News : महापोर्टल परीक्षेसाठी डमी परिक्षार्थी बसवल्याबद्दल दोघांवर फसवणुकीचा गुन्हा 

एमपीसी न्यूज - 2019 मध्ये घेण्यात आलेल्या महा पोर्टल परीक्षेसाठी डमी परिक्षार्थी बसवल्याबद्दल दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याप्रकरणी तहसीलदार माधुरी आंधळे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.26) फिर्याद दिली आहे.…

Hinjewadi News : मारुंजी मधील हॉटेलमध्ये चोरी

एमपीसी न्यूज - हिंजवडी जवळ मारुंजी येथे एका चोरट्याने हॉटेलमध्ये चोरी करून 27 हजारांची रोकड लंपास केली. ही घटना बुधवारी (दि. 10) सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी चोरट्याला अटक केली आहे.रितिक शंकर भोसले (वय 20, रा. गवळी माथा, मारुंजी) असे अटक…

Hinjawadi : जागेवर बेकायदेशीररित्या ताबा घेतल्याप्रकरणी 16 जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - जागेवर बेकायदेशीरपणे ताबा घेऊन अतिक्रमण केल्याप्रकरणी 16 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार हिंजवडी येथे घडला आहे.मोरेश्वर घरे आणि त्याचे 10 ते 15 साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबबत…

Hinjawadi : बनावट लायसन्स प्रकरणी एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज - बनावट लायसन्स तयार करून शासनाची फसवणूक केली. तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून टेम्पो चालवल्या प्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 9 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर या कालावधीत सावतामाळी मंदिर ते भुजबळ चौक,…

Chinchwad : चाकण, हिंजवडी, वाकड मधून एक लाखांच्या चार दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - चाकण, हिंजवडी, वाकड मधून अज्ञात चोरट्यांनी एक लाख रुपये किमतीच्या चार दुचाकी चोरून नेल्या आहेत. याबाबत सोमवारी (दि. 12) गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.चाकण जवळ खराबवाडी येथील तायो निपॉन कंपनीच्या गेट जवळून 7 ऑक्टोबर…

Hinjawadi : कंपनीतून तांब्याची तार चोरल्या प्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज - दोघांनी मिळून कंपनीतून तांब्याची तार चोरली. ही घटना शनिवारी (दि. 10) सकाळी साडेसात वाजताच्या सुमारस हिंजवडी फेज तीन येथील NXTRA कंपनीत घडली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.भीमराव देवराव चव्हाण (वय 44,…

Hinjawadi : आयटी पार्कमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारने आयटी पार्क असलेल्या हिंजवडी येथील एका हॉटेलवर सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. चार महिलांची सुटका करत चार इसमांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. गणेश कैलास…

Hinjawadi News : बंद हॉटेलमधून स्वयंपाकाची भट्टी चोरीला

एमपीसी न्यूज - बंद असलेल्या हॉटेलमधून अज्ञात चोरट्यांनी साउथ इंडियन पद्धतीची स्वयंपाकाची भट्टी आणि काउंटर चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 8) रात्री अकरा वाजता कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर वाकड येथे हॉटेल हॅप्पी ट्रीट येथे उघडकीस आली.…

Hinjawadi : दुकानातून संगणक, कॅमे-यासह फोटो चोरीला

एमपीसी न्यूज - दुकान फोडून दुकानातून संगणक, कॅमेरा, मोबाईल फोन आणि फोटो असा एकूण 63 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार कोयते वस्ती, पुनावळे येथे गुरुवारी (दि. 24) सकाळी उघडकीस आला आहे. याबाबत दुकानदाराने हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा…