Browsing Tag

Hinjewadi police investigation

Hinjawadi Crime News : दुसऱ्या लग्नाच्या ईरेला पेटलेल्या डॉक्टर पतीकडून डॉक्टर पत्नीच्या हत्येचा…

एमपीसी न्यूज - डॉक्टर असलेल्या पतीला दुसरे लग्न करायचे असल्याने डॉक्टर पत्नीने त्याला 'मला तुमच्या सोबत संसार करायचा नाही' असे लिहून देण्याची मागणी केली. पत्नीने पतीच्या म्हणण्याप्रमाणे काहीही लिहून दिले नाही.तसेच ती बहिणीसोबत नवी मुंबई…

Hinjawadi Crime News : जमीन विक्रीच्या बहाण्याने 22 लाखांची फसवणूक

आरोपीने फिर्यादी यांच्याकडून आरटीजीएस आणि रोख स्वरूपात 22 लाख रुपये घेतले. पैसे घेऊन त्यांना जमीन दिली नाही. याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Chinchwad Crime News : निगडी, हिंजवडीमधून तीन कार, भोसरीमधून दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - वाहनचोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. चोरट्यांनी आता आपला मोर्चा महागड्या कार चोरण्याकडे वळवला आहे. निगडी परिसरातून एक कार तर हिंजवडी परिसरातून दोन कार चोरीला गेल्या आहेत. तर भोसरी मधून एक दुचाकी चोरीला गेल्याची घटना उघडकीस…

Hinjawadi Crime News : लिफ्ट दिलेल्या दुचाकीस्वाराला मारहाण करून लुटले

एमपीसी न्यूज - लिफ्ट दिलेल्या तरुणाला एकाने बेदम मारहाण केली. त्यानंतर लिफ्ट देणाऱ्या तरुणाचा मोबाईल फोन, रोख रक्कम आणि दुचाकी जबरदस्तीने चोरून नेली. ही घटना शुक्रवारी (दि. 4) रात्री एक वाजताच्या सुमारास वाकड हिंजवडी रोडवर कस्तुरी हॉटेलच्या…

Hinjawadi Crime : पहाटेच्या वेळी कारमधून दोन मोबाईल फोन जबरदस्तीने पळवले

एमपीसी न्यूज - कारमध्ये झोपलेल्या चालकासोबत झटापटी करून चोरट्यांनी दोन मोबाईल फोन जबरदस्तीने चोरून नेले. ही घटना रविवारी (दि. 22) पहाटे पाच वाजताच्या सुमारास बावधन येथील सर्व्हिस रोडवर घडली.राहुल सुरेश सांबरेकर (वय 47, रा. नाशिक रोड,…

Chinchwad Crime : मोशी, वाकड, हिंजवडी मधून तीन दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - मोशी मधून बुलेट, वाकड मधून दुचाकी तर हिंजवडी परिसरातून मोपेड दुचाकी चोरीला गेल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. अज्ञात चोरट्यांच्या विरोधात सोमवारी (दि. 23) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.ऋषिकेश हनुमंत…

Hinjawadi Crime : शेतातून घरी निघालेल्या शेतकऱ्यावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - शेतातून दूध घेऊन घरी जात असलेल्या एका शेतक-यावर एकाने कोयत्याने वार करून जखमी केली. हा प्रकार जुन्या भांडणाच्या कारणावरून झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना शनिवारी (दि. 21) रात्री आठ वाजता सुसगावात डोई ओढ्याजवळ घडली.…

Hinjawadi Crime : भांडणाची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात जाताना दोघांना अडवून बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - भांडणाची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात जात असताना सात जणांच्या टोळक्याने रस्त्यात अडवून दोघांना लाथाबुक्क्यांनी आणि स्टंपने मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 19) सकाळी साडेआठ वाजता जयराम नगर, हिंजवडी येथे घडली.तपन अधीर…

Hinjawadi Crime : हुक्का पार्लरवर हिंजवडी पोलिसांचा छापा

एमपीसी न्यूज - बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर हिंजवडी पोलिसांनी छापा मारला. यामध्ये दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 2 हजार 960 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. ही कारवाई बावधन येथील ग्रीन हाऊस हॉटेलवर गुरुवारी (दि. 12)…

Hinjawadi Crime : कत्तलीसाठी चालविलेल्या तीन जनावरांची सुटका; दोघांना अटक

एमपीसी न्यूज - कत्तल करण्यासाठी चालविलेल्या दोन बैल व एका गायीची सुटका करण्यात आली. ही घटना मंगळवारी (दि. 10) सकाळी बाणेर येथे घडली.पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. टेम्पो चालक परवेश इस्माइल पठाण (वय 26, रा. गांधीनगर चौक,…