Browsing Tag

Hinjewadi

Pimpri: उद्यापासून PMPL सुरु पण लहान मुले, ज्येष्ठांना ‘नो एन्ट्री’

एमपीसी न्यूजः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु आहे. या लॉकडाउनमुळे तब्बल दोन महिन्यांपासून बंद असलेली पीएमपीएमएलची बस सेवा उद्या (मंगळवार) पासून पुन्हा सुरू होणार आहे. परंतु, ही बससेवा सुरु करताना…

Hinjwadi: वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगातील वाहनाची धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. ही घटना 13 मार्च रोजी मुंबई -बंगळुरु महामार्गावरील ओंकार पुलावर घडली.गजानन विनायक नाईक (वय-28) असे अपघातात मृत्यू झालेल्या…

Wakad : वाकड, हिंजवडी, चाकणमधून तीन दुचाकी चोरटयांनी पळविल्या

एमपीसी न्यूज - वाकड, हिंजवडी आणि चाकण परिसरातून तीन दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याबाबत बुधवारी (दि. 4) संबंधीत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पहिली घटना माने वस्ती, रहाटणी येथे घडली. पंकेशकुमार गणपतलालजी…

Hinjawadi : चोरट्यांनी हिंजवडी, वाकड, मोशी, चाकण परिसरातून दीड लाखांच्या चार दुचाकी पळविल्या!

एमपीसी न्यूज - हिंजवडी, वाकड, मोशी आणि चाकण परिसरातून अज्ञात चोरट्यांनी एक लाख 45 हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी चोरून नेल्या. याप्रकरणी शनिवारी (दि. 4) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.वैशाली संतोष बोराटे (वय 26,…

Hinjawadi : डिलीव्हरी बॉयच्या दुचाकीच्या धडकेत एकजण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - डिलीव्हरी बॉयच्या भरधाव दुचाकीच्या धडकेने एकजण गंभीर जखमी झाला. तसेच त्याच्या दुचाकीचेही नुकसान झाले. हिंजवडी आयटीपार्क फेज 1 येथे बुधवारी (दि. 18) साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाला.सचिन राजू ऊर्फ राजाराम साळुंखे (वय 27,…

Wakad : महिलेशी लगट करणाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा

एमपीसी न्यूज - महिलेशी लगट करून तिचा विनयभंग करण्याची घटा वाकड येथे घडली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी 31 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विशाल विजयकुमार जाजू (वय 38, रा. वाकड) असे गुन्हा…

Hinjewadi : दोन घटनांमध्ये पार्क केलेल्या कारमधून सव्वादोन लाखांचा ऐवज पळवला

एमपीसी न्यूज - हिंजवडी येथील हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेलेल्या ग्राहकांच्या कारमधून किमती साहित्य चोरून नेले आहे. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण 2 लाख 27 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळवला आहे. दोन्ही घटना शुक्रवारी (दि. 20) रात्री…

Wakad : मैत्रिणीशी फ्लर्ट केल्यावरून मित्र-मैत्रिणीमध्ये वाद

एमपीसी न्यूज - हॉटेलमध्ये गेल्यानंतर मैत्रिणीशी फ्लर्ट केल्याचा जाब विचारणार्‍या मैत्रिणीचा तिच्या मित्रानेच हात पिरगाळला. यामध्ये तरुणीच्या हाताला गंभीर इजा झाली. ही घटना रविवारी (दि. 15) पहाटे दोनच्या सुमारास विशालनगर, वाकड येथे घडली.…

Hinjawadi : सर्व वाहतूक एकाच रस्त्यावर आल्याने वाहतुकीची अभूतपूर्व महाकोंडी!

एमपीसी न्यूज - एमपीसी न्यूज - गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे हिंजवडी आयटी पार्कमधील संपूर्ण वाहतूक भूमकर चौकाकडे वळविण्यात आल्याने बुधवारी (दि. 11) हिंजवडीमध्ये वाहनांच्या रंगाच रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. वाहतुकीच्या या अभूतपूर्व…

Hinjawadi : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर हिंजवडीतील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज - गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर हिंजवडी वाहतूक विभागात तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात आले आहेत. हे बदल बुधवारी (दि. 11) दुपारी चार वाजल्यापासून ते गणेश विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत राहणार आहेत.हिंजवडी परिसरात दहाव्या…