Browsing Tag

hinjwadi police station

Hinjawadi : पिस्तुल बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - पिस्तुल बाळगल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. त्याच्याकडून एक पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई शनिवारी (दि. 20) सायंकाळी म्हाळुंगे येथे करण्यात आली.विनोद वाल्मिक कांबळे…

Hinjwadi: जागेच्या वादातून एकाला जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज- कंपनीत जाणार्‍या एकाला जागेच्या जुन्या भांडणातून शिवीगाळ करत काठीने मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार शुक्रवारी (दि.12) सुसगांव येथे घडला.दत्तात्रय संभाजी वाईकर (वय 36, रा. सुसगांव) याच्यावर गुन्हा दाखल…

Pune : पंक्चर झालेल्या एसटीला ट्रकची धडक ; एसटीचा चालक आणि वाहक ठार

एमपीसी न्यूज- टायर पंक्चर झाल्याने रस्त्याच्या बाजूला उभ्या केलेल्या एसटीला भरधाव वेगात आलेल्या ट्रकने धडक दिली. यामध्ये एसटी चालक आणि वाहकाचा मृत्यू झाला. तर, पाच प्रवासीही जखमी झाले आहेत. मंगळवारी (दि. 14) पहाटे साडेपाचच्या सुमारास मुंबई-…

Hinjawadi : सराईत गुन्हेगारास पिस्तुलासह अटक

एमपीसी न्यूज- पिस्तूल घेऊन थांबलेल्या एका सराईत गुन्हेगारास हिंजवडी पोलिसांनी अटक केली. ही घटना सोमवारी (दि. ७) रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास ताथवडे येथे घडली.आसिफ मंहम्मद शेख (वय 20, रा. कोयते वस्ती, पुनावळे, पुणे) मुळ रा. मु. पो.…

Hinjawadi : क्रेडिट कार्डची माहिती घेऊन 1 लाख 10 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज - क्रेडिट कार्डची माहिती घेऊन नवीन पिन जनरेट करून देण्याच्या बहाण्याने एकाची 1 लाख 10 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना 28 मार्च 2019 रोजी पुनावळे येथे घडली. पाच महिन्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुहास…

Hinjawadi : ट्रक चालकाला लुटणा-या दोन सराईत चोरट्यांना अटक; 1 हजार 200 रुपयांची रोकड जप्त

एमपीसी न्यूज - देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावर पुनावळे येथे तीन ट्रकचालकांना लूटून पळालेल्या दोघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 1 हजार 200 रुपयांची रोकड आणि इतर माल हस्तगत करण्यात आला आहे.जावेद ईद्रीस शेख (वय 19, रा.…

Hinjawadi : घरफोडी करून चोरट्याने चोरले घरातील सर्व साहित्य

एमपीसी न्यूज - बंद घराचे कुलूप तोडून घरातून टीव्ही, फ्रीज, सिलेंडर, टेबल, खुर्ची असे 16 हजार 400 रुपयांचे साहित्य चोरून नेले. ही घटना 28 जून रोजी दुपारी दत्तवाडी नेरे येथे उघडकीस आली.घनश्याम भीमा दुनघव (वय 32, रा. एक्सरबिया टाऊनशिप रोड,…

Hinjwadi: महिलांच्या स्वच्छतागृहात मोबाईल ठेवणा-या ऑफिस बॉयवर गुन्हा 

एमपीसी न्यूज - कंपनीतील महिलांच्या स्वच्छतागृहात गुपचूप मोबाईल ठेवून महिलांचे व्हिडिओ चित्रित करणा-या ऑफिस बॉय विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि. 14)हिंजवडी येथे सकाळी साडेदहाच्या सुमारास…

Hinjawadi : तरुणाला धमकावून एटीएम मधून 60 हजार रुपये काढले

एमपीसी न्यूज - पादचारी तरुणाला धमकावून एकाने त्याच्या एटीएम कार्डद्वारे 60 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. ही घटना मंगळवारी (दि. 11) सकाळी साडेआठच्या सुमारास बालेवाडी स्टेडियम समोर घडली.तेजस हरिहर पटेल (वय 26, रा. चिंचवड) यांनी या…

Hinjawadi : प्रवाशांना खाली उतरवून रिक्षा चालकाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - रिक्षातून प्रवाशांना घेऊन जात असताना एकाने रिक्षा अडवली. रिक्षातील प्रवाशांना खाली उतरवले आणि रिक्षा चालकाला बेदम मारहाण केली. यामध्ये रिक्षा चालक गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. 12) दुपारी साडेचारच्या सुमारास कोयते…