Browsing Tag

Hinjwadi

Pimpri news: गहुंजे, हिंजवडीसह ‘या’ गावांचा पिंपरी पालिकेत समावेश होणार

एमपीसी न्यूज - गहुंजे, हिंजवडीसह काही गावे पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट करून घेण्याबाबत पुन्हा जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. 11 गावे पालिकेत समाविष्ट करण्याच्या अनुषंगाने पालिका आयुक्तांचा प्रस्ताव आला आहे. त्यावर पुढील कारवाई…

Chinchwad : पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून 129 जणांवर खटले

एमपीसी न्यूज - प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 129 जणांवर भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार खटले दाखल केले आहेत. सोमवारी पिंपरी-चिंचवड शहरात एकाही व्यक्तीवर कारवाई करण्यात आली नव्हती. त्यानंतर दुस-या दिवशी…

Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये रविवारी 116 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज - टाळेबंदीमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिल्यानंतर नागरिक आता घराबाहेर पडत आहेत. मात्र अद्याप टाळेबंदी सुरू असल्याने अनेक निर्बंध अजूनही लागू आहेत. निर्बंध तोडणा-या नागरिकांवर पोलीस कारवाई करीत आहेत. रविवारी (दि. 2) पिंपरी चिंचवड…

Hinjwadi: जागेच्या वादातून एकाला जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज- कंपनीत जाणार्‍या एकाला जागेच्या जुन्या भांडणातून शिवीगाळ करत काठीने मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार शुक्रवारी (दि.12) सुसगांव येथे घडला.दत्तात्रय संभाजी वाईकर (वय 36, रा. सुसगांव) याच्यावर गुन्हा दाखल…

Hinjwadi: विप्रोकडून हिंजवडीत विशेष कोविड रुग्णालयाची उभारणी

एमपीसी न्यूज - जागतिक माहिती तंत्रज्ञान, सल्लामसलत व व्यवसाय प्रक्रिया सेवा कंपनी असलेल्या विप्रो लिमिटेड कंपनीने पुणे येथे 450 खाटांचे विशेष कोविड रुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी यासंबंधीचा सामंजस्य करार नुकताच…

Hinjawadi : घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - घरासमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 8) सकाळी  दिनेश सुतार चाळ बावधन येथे उघडकीस आली. संचार बंदीच्या काळात ही चोरट्यांचा मुक्तसंचार होत असून चोरटे घरासमोरील वाहने देखील चोरी करीत…

Pimpri: पालकमंत्री शहरात फिरकत नसल्याने साई चौकातील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करा – अमोल…

एमपीसी न्यूज - प्राधिकरणातर्फे सांगवी ते रावेत बीआरटीएस रस्त्यावर पिंपळेनिलख येथील साई चौकात उभारलेल्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण होऊन महिना झाला आहे. मात्र, पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुलाचे उदघाटन करण्याचा अट्टहास राष्ट्रवादीने धरला…

Hinjawadi : फसवणुकीचे बिंग फुटल्याने महिलेला फोनवर शिवीगाळ; विनयभंगाचा गुन्हा

एमपीसी न्यूज - बजाज फायनान्समधून बोलत असल्याचे सांगून ओटीपी मागणाऱ्या महिलेने फोनवरील ठगाची उलट तपासणी केली. आपले फसवणुकीचे बिंग फुटल्याचे लक्षात येताच त्याने महिलेला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून महिलेचा विनयभंग केला. याबाबत बुधवारी (दि. 18)…

Nigdi : निगडी, चाकण, वाकड, हिंजवडी, सांगवी परिसरात वाहन चोरीच्या सहा घटना; अज्ञात चोरट्याविरोधात…

एमपीसी न्यूज - निगडी, चाकण, वाकड, हिंजवडी, सांगवी परिसरात वाहन चोरीच्या सहा घटना घडल्या आहेत. याबाबतची नोंद संबंधित पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. 6 घटनांमध्ये एकूण 1 लाख 55 हजार रुपयांच्या दुचाकी चोरून नेल्या आहेत. याप्रकरणी अज्ञात…

Sangavi: सांगवी, हिंजवडी येथील विनयभंगप्रकरणी तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - सांगवी आणि हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन महिलांच्या विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला असून एकाला पोलिसांनी अटक केली आहे.सांगवीतील घटनेप्रकरणी 23 वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात…