Browsing Tag

hit

Bhosari : ट्रॅव्हल्सच्या धडकेत एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्तीला भरधाव (Bhosari )ट्रॅव्हल्सने धडक दिली. यामध्ये व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना 24 फेब्रुवारी रोजी शनिवारी (दि. 24) सकाळी सव्वा आठ वाजताच्या सुमारास लांडेवाडी झोपडपट्टी भोसरी येथे घडली.…

Bhosari : घरासमोरून जाण्यास विरोध करत एकावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - घरासमोरून कैरी कापण्याची आकडी घेऊन जाणाऱ्या एका व्यक्तीला दोघांनी जाण्यास विरोध केला. त्यावरून त्यांच्यात वाद झाला आणि दोघांनी मिळून एकावर कोयत्याने वार केले. ही घटना गुरुवारी (दि. 7) सायंकाळी साडेसहा वाजता संजय नगर, फुगेवाडी…

Dehugaon : देहूच्या ग्रामविकास अधिकार्‍याला मारहाण

एमपीसी न्यूज - पाण्याची नळजोडणी दुसरीकडे हलविण्यासाठी गेलेल्या ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना नळजोडणी हलविण्यास मज्जाव करत ग्रामविकास अधिकार्‍याला शिवीगाळ केली. तसेच अंगावर धावून जात त्यांना मारहाण करणार्‍या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही…

Chakan : पत्नीचा विनयभंग, पतीला मारहाण; सहा जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - रस्त्याने जात असलेल्या महिलेची छेड काढून तिचा विनयभंग केला. तसेच तिला दगडाने मारहाण केली. याचा जाब विचारण्यासाठी आलेल्या पतीला देखील मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी…

Wakad : प्रवासी घेण्याच्या कारणावरून बस चालकांची हाणामारी

एमपीसी न्यूज - प्रवासी घेण्याच्या कारणावरून खासगी बस चालकांमध्ये भांडण झाले. या भांडणात एका बस चालकावर शस्त्राने वार करण्यात आले. ही घटना शुक्रवारी (दि. 8) पहाटे पाचच्या सुमारास हिंजवडी ब्रीजजवळ घडली. रमेश संभाजी जाधव (वय 40, रा.…

Hinjawadi : खेळणी चालकास बेदम मारहण

एमपीसी न्यूज - सातारा येथे पाळणा लावायचा आहे, असे सांगत बोलणी करण्यासाठी बोलावून घेऊन खेळणी चालक तरुणास चार अनोळखी व्यक्‍तींनी बेदम मारहाण केली. ही घटना म्हाळुंगे चांदेनांदे रोडवर शुक्रवारी (दि. 1) दुपारी घडली. सुरेश प्रभू इंगोले (वय 28,…

Dighi : किरकोळ कारणावरून मजुरास बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - बादलीस हात का लावला, अशी विचारणा करीत एका मजुराला लाकडी दांडक्‍याने मारहाण केली. यामध्ये कामगार जखमी झाला आहे. ही घटना 23 ऑक्‍टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास चऱ्होली येथे घडली. बारकु सुदाम पाटोळे (वय 50, रा.…

Pimpri : पूर्ववैमस्यातून तरुणाला बांबूने मारहाण

एमपीसी न्यूज - पूर्वी झालेल्या भांडणांचा राग मनात धरून चार जणांनी मिळून एकाला बांबूने बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 18) रात्री साडेआठच्या सुमारास काळाखडक, वाकड येथे घडली. रतन महादेव दनाने (वय 18, रा. काळाखडक, वाकड) यांनी…

Talegaon : उर्से टोलनाक्यावरील कर्मचार्‍यांची मोटार चालकासह कुटूंबीयांना मारहाण

एमपीसी न्यूज -  टोल नाक्यावर पावती फाडण्यावरून झालेल्या वादात टोलनाक्यावरील कर्मचार्‍यांच्या दहा जणांच्या टोळक्याने मोटार चालकासह त्याच्या कुटूंबीयांना बेदम मारहाण केली. ही घटना पुणे-मुंबई महामार्गावर उर्से टोलनाक्यावर शुक्रवारी (दि. 16)…

Chinchwad : भांडणाची विचारपूस करणाऱ्या शेतकऱ्याला बांबूने मारहाण

एमपीसी न्यूज - तरुणाचे भांडण सुरू असताना त्याला 'भांडण का करत आहात?' असे विचारल्यावरून चौघांनी मिळून एका शेतकऱ्याला लाकडी बांबूने मारहाण केली. यामध्ये शेतकरी गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी (दि. 19) रात्री आठच्या सुमारास वाल्हेकर वाडी…