Browsing Tag

hiting

Bhosari : ‘भांडण का सोडविले?’ म्हणत दोघांना मारहाण

एमपीसी न्यूज - मित्राचे भांडण सुरू असल्याने दोन मित्रांनी मध्यस्थी करून भांडण सोडवले. त्या कारणावरून मित्रासोबत भांडण करणाऱ्या दोघांनी 'भांडण का सोडवले' असे म्हणत भांडण सोडवणा-या दोघांना दगडाने आणि रॉडने मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि.…

Chakan : दुकानाचे शटर जोरजोरात वाजवणाऱ्यास जाब विचारल्याने तरुणास मारहाण

एमपीसी न्यूज - दुकानाचे शटर जोरजोरात वाजवणाऱ्या एकाला तरुणाने जाब विचारला. या कारणावरून शटर वाजवणाऱ्याने तरुणाला लोखंडी पाईपने मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 5) आंबेठाण चौक, चाकण येथे घडली.किरण सुधीर महाजन (वय 28, रा. आंबेठाण चौक,…

Alandi : पूर्ववैमनस्यातून तिघांची तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज - पूर्वी झालेल्या किरकोळ भांडणाच्या रागातून तिघांनी मिळून तरुणाला तसेच त्याच्या आई, वडील आणि भावाला मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 18) रात्री साडेनऊच्या सुमारास खेड तालुक्यातील मरकळ येथे घडली.विकास दादाभाऊ पवार (वय 21,…

Talegaon : संचारबंदीत घराबाहेर क्रिकेट खेळत असल्याची माहिती दिल्यावरून एकाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - संचारबंदी सुरू असल्याने घराबाहेर विनाकारण फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. असे असतानाही घराबाहेर क्रिकेट खेळणाऱ्या काही इसमांची नावे एकाने पोलिसांना दिली. या कारणावरून तीन जणांनी मिळून एकाला बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी…