Browsing Tag

hoarding collapsed in pune

Pimpri: ‘होर्डींग’च्या कंत्राटातून तिजोरीवर डल्ला; ‘अ(न)मोल’सल्ला देणा-या…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील 300 अनधिकृत फलक काढण्यासाठी तब्बल तीन कोटींचा खर्च केला जाणार आहे. एक अनधिकृत फलक काढण्यासाठी सुमारे सव्वा लाख रुपये खर्च येणार आहे. वास्तविक, अनधिकृत फलक ज्यांनी लावले आहेत. त्यांच्याकडूच…

Pimpri: होर्डींग्ज काढण्यासाठी तिजोरीवर अडीच कोटीचा दरोडा – मारुती भापकर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत होर्डींग्ज काढण्यासाठी स्थायी समितीने अडीच कोटी रुपयाची वाढ केली आहे. अनधिकृत फलक काढण्यासाठी कोट्यवधी खर्च करणे म्हणजे सत्ताधाऱ्यांनी करदात्यांच्या पैशांवर दरोडा टाकल्याचा आरोप सामाजिक…

Pimpri: विनापरवाना 300 होर्डींग्ज हटविण्यासाठी 50 लाखांचा वाढीव खर्च

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात केलेल्या सर्वेक्षणात आतापर्यंत एकूण 300 अनधिकृत फलक आढळले आहेत. त्यासाठी एक कोटींचा ठेका यापूर्वीच दिला आहे. मात्र, सर्वेक्षणानंतर आढळलेले 300 फलक हटविण्यासाठी येणा-या आणखीन 50 लाख…

Pune : होर्डिंग दुर्घटना प्रकरणी पीडित कुटुंबियांना रेल्वेकडून मदत निधी सुपूर्द

एमपीसी न्यूज - पुणे रेल्वे स्थानकाजवळ घडलेल्या होर्डिंग दुर्घटना प्रकरणी रेल्वे प्रशासनाकडून मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये तर जखमी व्यक्तींच्या कुटुंबियांना एक लाख रुपये मदत म्हणून दिले जाणार आहेत. या मदत निधीचे धनादेश…

Pune : होर्डिंग दुर्घटनेतील अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना रेल्वेमध्ये नोकरी द्यावी

एमपीसी न्यूज- मागील आठवड्यात पुण्यातील जुना बाजार येथील मुख्य चौकात होर्डिंगचा लोखंडी सांगाडा कोसळून झालेल्या भीषण अपघातात चार जणांना जीव गमवावा लागला तर सात जण गंभीर जखमी झाले. सदर होर्डिंग पाडताना झालेल्या चुकीने या चार जणांचा हकनाक बळी…

Pimpri : शहरातील अनधिकृत होर्डींग्ज व अनधिकृत फ्लेक्सवर तातडीने कारवाई करण्याची मागणी

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील मालधक्का चौकातील अनधिकृत होर्डिंग पडल्यामुळे चार निरपराध व निष्पाप नागरिकांचा हकनाक बळी गेला व अनेक नागरिक जखमी झाले, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानही झाले आहे. पुण्याप्रमाणेच पिंपरी-चिंचवड शहरामध्येही…

Pune : होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज- शुक्रवारी पुण्यात झालेल्या होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी रेल्वेच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. त्यापैके एकजण रेल्वेमध्ये सेक्शन इंजिनिअर आहे, तर दुसरा रेल्वेमध्ये लोहार म्हणून काम करतो.संजय सिंग आणि पांडुरंग…

Pune : होर्डिंग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना केंद्रातर्फे आर्थिक मदत – पालकमंत्री गिरीश…

एमपीसी न्यूज- होर्डिंग कोसळून जुना बाजार परिसरात झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये व जखमी व्यक्तींना प्रत्येकी एक लाख रुपये मदत देण्यात येईल अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे…

Pune : रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर अवजड होर्डिंग कोसळले; चौघांचा मृत्यू, आठजण जखमी

एमपीसी न्यूज- रस्त्याच्या कडेला उभे केलेले अवजड होर्डिंगचा संपूर्ण सांगाडा अचानकपणे रस्त्यावर कोसळून त्याखाली सहा रिक्षा, एक दुचाकी आणि एका कारचे प्रचंड नुकसान झाले. या घटनेत चौघांचा मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज…