Browsing Tag

hockey tournament

Pimpri : हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्र सलग दुसर्‍यांदा…

एमपीसी न्यूज : यजमान महाराष्ट्राने रंगतदार (Pimpri) लढतीत पिछाडीवरून गतविजेता मध्य प्रदेशवर 2-1 अशी मात करताना 14व्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली. अंतिम फेरीत त्यांची गाठ हरयाणाशी पडेल.…

Pimpri : हरयाणा झारखंडवर भारी; 14वी हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा

एमपीसी न्यूज : पाच वेळचा उपविजेता हॉकी हरयाणाने झारखंडवर 4-0 अशा (Pimpri) विजयासह 14व्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. राष्ट्रीय स्पर्धेत फायनल प्रवेशाची त्यांची ही सहावी वेळ आहे.…

Pimpri : क्रीडा प्रबोधिनीला दुहेरी मुकुटाची संधी; पुरुष गटात जीएसटी व क्रीडा प्रबोधिनी अंतिम फेरीत

एमपीसी न्यूज : क्रीडा प्रबोधिनी संघाने पुरुष व महिला या दोन्ही गटात (Pimpri) अंतिम फेरीत प्रवेश केला आणि एमजे चषक तिसऱ्या निमंत्रित हॉकी स्पर्धेत दुहेरी मुकुट मिळवण्याच्या संधीकडे वाटचाल केली. पुरुष गटात त्यांची जीएसटी कस्टम संघाशी लढत…

Pune : जीएसटी,पीसीएमसी अकादमी उपांत्य फेरीत; मध्य रेल्वे व क्रीडा प्रबोधिनी यांचीही आगेकूच

एमपीसी न्यूज : पीसीएमसी अकादमी, जीएसटी कस्टम पुणे, मध्य रेल्वे पुणे (Pune) आणि क्रीडा प्रबोधिनी यांनी दिमाखदार विजय नोंदवत मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर सुरू असलेल्या एमजे चषक तिसऱ्या निमंत्रित हॉकी स्पर्धेतील उपांत्य फेरीत धडक मारली.ही…

Pune : शेवटच्या क्षणातील गोलाच्या जोरावर भारतीय फूड कॉर्पोरेशन उपांत्यपूर्व फेरीत; इन्कम टॅक्स…

एमपीसी न्यूज - शेवटच्या क्षणातील गोलाच्या जोरावर भारतीय फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया संघाने (Pune)उपांत्यपूर्व फेरीत इन्कम टॅक्स इलेव्हनला 3-2ने पराभूत केले आणि एमजे चषक तिसऱ्या निमंत्रित हॉकी स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. हा सामना…

Pimpri : एम. जे. चषक निमंत्रित तिसऱ्या हॉकी स्पर्धेत 22 संघांचा सहभाग; शुक्रवारी स्पर्धेला प्रारंभ

एमपीसी न्यूज : नेहरूनगर-पिंपरी येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर (Pimpri) एम. जे चषक तिसऱ्या निमंत्रित हॉकी स्पर्धेतील पुरुष गटात सर्वोच्च सन्मानासाठी सोळा संघ लढतील. शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत महिला गटाचाही समावेश करण्यात…

Pimpri : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्पर्धा आजपासून

एमपीसी न्यूज - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्पर्धेला उद्या सोमवारपासून सुरुवात होत असून, स्पर्धेत वरिष्ठ विभागीय गटातील सात संघांसह एकूण १४ संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेतील सामने मेजर ध्यानचंद हॉकी मैदानावर पार पडतील.…

Hockey Tournament : आंतरशालेय 14 वर्षांखालील हॉकी स्पर्धा 18 नोव्हेंबरपासून

एमपीसी न्यूज : लॉयला प्रशालेच्या माजी विद्यार्थी संघटना आणि लॉयल प्रशालेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 14 आणि 17 वर्षांखालील दुसऱ्या फादर शॉक आंतरशालेय हॉकी स्पर्धेचे (Hockey Tournament) आयोजन करण्यात आले आहे. नेहरुनगर येथील मेजर ध्यानचंद…

Hockey Tournament : आंतर महाविद्यालय पुणे ग्रामीण हॉकी स्पर्धेत एसएनबीपी संघास विजेतेपद

एमपीसी न्यूज : एसएनबीपी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाने रविवारी येथे झालेल्या आंतरमहाविद्यालयीन पुणे ग्रामीण हॉकी स्पर्धेत (Hockey Tournament) विजेतेपद मिळविले. अर्थात, त्यांना विजेतेपदासाठी टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाचा कडवा…

Hockey Tournament : 16 वर्षांखालील हॉकी स्पर्धा, गतविजेत्या सेल अकादमीला सुखजीवन संघाने बरोबरीत…

एमपीसी न्यूज : येथे सुरु असलेल्या एसएनबीपी 16 वर्षांखालील मुलांच्या अखिल भारतीय स्तरावरील हॉकी स्पर्धेत गतविजेत्या सेल हॉकी अकादमी संघाला (Hockey Tournament) रविवारी झालेल्या सामन्यात सुखजीवन स्पोर्टस अकादमी संघाने 3-3 असे बरोबरीत…