Browsing Tag

Home Minister Anil Deshmukh

Mumbai News : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी होणार

एमपीसी न्यूज - गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने गृहमंत्री यांच्यावरील आरोपांची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला दिले आहेत.…

Talegaon Crime News : ब्लॅकमेलिंग करून तरुणीस आत्महत्येस प्रवृत्त करणारा आरोपी अटकपूर्व जामिनावर…

एमपीसी न्यूज : क्लासमध्ये असताना तरुणीशी मैत्री करुन तिच्यासोबतचे फोटो आणि चॅटिंग व्हायरल करण्याची धमकी देत लाखो रुपये उकळले. त्यानंतरही आरोपींच्या वाढत्या मागण्यांना कंटाळून तरुणीने स्वतःचे आयुष्य संपवले.याबाबत एका महिन्यानंतर गुन्हा…

Vadgaon Maval News : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्वरीत राजीनामा द्यावा, मावळ तालुका भाजप ची मागणी

एमपीसी न्यूज  - शंभर कोटीची खंडणी मागणाऱ्या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्वरीत राजीनामा द्यावा, अशी मागणी मावळ तालुका भाजपने रविवार (दि 21) येथे पोटोबा महाराज मंदिर ते पंचायत समिती चौकापर्यंत आघाडी सरकारविरोधात निषेध मोर्चा काढून केली. …

Pune News : आघाडी सरकारचा महाराष्ट्रात निव्वळ तमाशा – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी काल गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपामुळे महाराष्ट्र सरकारच्या अत्यंत भ्रष्ट कारभाराचे वाभाडे निघत असून त्याचे पडसाद राज्यात उमटताना दिसत आहेत. पुणे शहर भाजपाच्या…

Maharashtra Police News : अखेर मुंबई पोलीस आयुक्तांची बदली; हेमंत नगराळे होणार मुंबईचे नवीन पोलीस…

एमपीसी न्यूज - सचिन वाझे प्रकरणावरून मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा रंगली होती. त्यानंतर मुंबईच्या पोलीस आयुक्तांची बदली होणार असल्याचेही सांगण्यात आले. मात्र काही दिवसांच्या चर्चांच्या वावड्यांना आज काहीसे मूर्तरूप मिळाले असून मुंबईच्या पोलीस…