Browsing Tag

Home Minister Dilip Walse-Patil

Chinchwad News : ‘एनसीबी’ने चार्जशीटमधून आर्यनला वगळले, समीर वानखेडे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे…

एमपीसी न्यूज - अमली पदार्थ बाळगल्याच्या, त्याचे सेवन केल्याच्या प्रकरणात ‘एनसीबी’ने न्यायालयात दाखल केलेल्या 6 हजार पानांच्या आरोपपत्रात (चार्जशीट) आर्यन खानचा समावेश नाही, अशा चुकीच्या पद्धतीने एखाद्या निष्पाप व्यक्तीला अडकविण्याचा प्रयत्न…

Pimpri News : व्हायरल पत्राबाबत माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी घेतली गृहमंत्र्यांनी भेट

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडचे तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यासाठी 200 कोटींची वसुली झाल्याचे एक पत्र नुकतेच व्हायरल झाले. या पत्राची गृहमंत्र्यांनी दखल घेतली असून सचिवांमार्फत याची चौकशी केली जात असल्याचे पिंपरीचे माजी आमदार…

Pune News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनानिमित्त राष्ट्रध्वजवंदन

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पोलीस संचलन मैदान येथे आयोजित समारंभात राष्ट्रध्वज फडकविण्यात आला आणि राष्ट्रध्वजवंदन करण्यात आले.…

Pune News: ‘वर्दीतील देवदूत’ समीर बागसिराज यांचा गृहमंत्र्यांनी केला विशेष सन्मान

एमपीसी न्यूज - पुणे- मुंबई महामार्गावरील वारजे पुलानजीक अपघातग्रस्त चारचाकीतून जखमी झालेल्या आठ वर्षीय मुलीला तातडीने रुग्णालयात नेणारे वाहतूक पोलीस कर्मचारी समीर बागसिराज यांचे सर्व स्तरातून कौतुक झाले. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे यांनी…

Mumbai News : भोंग्यासंदर्भात एकत्रित धोरण ठरवा, जातीय तेढ निर्माण केल्यास कठोर कारवाई करा –…

एमपीसी न्यूज - राज ठाकरे यांनी गुढीपाडवा आणि त्यानंतरच्या मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यावरून केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण ढवळून गेले आहे. आरोप प्रत्यारोप सुरु असून धार्मिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी राज्य शासन आणि पोलीस प्रयत्न करीत…

Pimpri News : शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी कठोर पाऊले उचला; गृहमंत्र्यांकडे मागणी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी कठोर पावले उचलावीत. रात्रीच्या दरम्यान पेट्रोलिंग वाढवावे, अशी मागणी कृषी,पर्यावरण , शिक्षण आणि नागरी समस्या…

Maharashtra Budget Session : राज्यात लवकरच सात हजार पेक्षा मोठी पोलीस भरती लवकरच होणार –…

एमपीसी न्यूज - राज्यात सन 2019 ची पोलीस भरती बहुतांश घटकांमध्ये पूर्ण झाली आहे. अधिकारी वर्गाची संख्या मुबलक असून कर्मचारी संख्या वाढविण्यासाठी राज्यात लवकरच 7 हजार 231 पोलिसांची भरती होणार आहे, अशी घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी…

Home minister News : दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज - राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः याबाबत ट्विटद्वारे माहिती दिली आहे.ट्विटमध्ये वळसे पाटील म्हणतात, कोरोना सदृश्य लक्षणे दिसत असल्याने मी माझी टेस्ट केली असून माझा कोरोना…

Mumbai News : पोलीस हे राज्य शासनाचा कणा, त्यांचा कणा ताठ ठेवणे हे शासनाचे कर्तव्य –…

पोलीस हे राज्य शासनाचा कणा, त्यांचा कणा ताठ ठेवणे हे शासनाचे कर्तव्य - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे -CM Uddhav Thackeray's appreciates Maharashtra Police