Browsing Tag

homes

Pune : टिंबर मार्केट येथील विजय वल्लभ शाळेशेजारील घरांना लागलेल्या आगीवर अर्ध्या तासात नियंत्रण

एमपीसी न्यूज - पुण्यातील टिंबर मार्केट, विजय वल्लभ शाळेशेजारी असणाऱ्या घरांना लागलेली आग अवघ्या अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमनने अटोक्यात आणली.  यात अनेक साहित्य जाळून खाक झाल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.…

Pune : पूरग्रस्तांना ‘एसआरए’ची घरे द्या; केवळ चर्चा नको, ठोस निर्णय हवा -दीपक मानकर

एमपीसी न्यूज - महापूरग्रस्तांना अडीच महिन्यांपासून मदत मिळाली नाही. या लोकांचे संसार उघड्यावर आले आहेत. त्यांना आज महापालिकेच्या शाळेत राहावे लागते, हे चित्र बरोबर नाही. पुणे शहरात 'एसआरए'चे पाच-पाच हजार फ्लॅट बंद पडून आहेत. हे फ्लॅट…