Browsing Tag

House break-in

Lonavala : भांगरवाडीत बंद फ्लॅटमध्ये चोरी; सव्वालाखाचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज : भांगरवाडी येथिल गोखलेपार्क सोसायटीमधील बंद फ्लॅट व गणेशकृपा बिल्डिंगमध्ये चोरट्यांनी हात साफ करत 1 लाख 21 हजारांचा ऐवज व रोख रक्कम लंपास केली.काजल भाऊ पिंपळे (वय 25, रा. गोखलेपार्क सोसायटी, शितळादेवी मंदिर भांगरवाडी,…

Pune : घरफोडी करणाऱ्या चोरट्यालाअटक; 30 तोळ्यांचे दागिने हस्तगत

एमपीसी न्यूज - कोंढवा परिसरात घरफोडी चोरी करणाऱ्या चोरट्याला कोंढवा पोलिसांनी गुलबर्गा ग्रामीण पोलिसांकडून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 30 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.काशिनाथ चंद्रकांत गायकवाड (वय 28) असे अटक केलेल्या…

Talegaon Dabhade: भरदिवसा 51 हजारांची घरफोडी

एमपीसी न्यूज - घराचा कडी-कोयंडा उचटकून चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे दागिने, रोकड असा 51 हजारांचा ऐवज भरदिवसा लंपास केला. हा प्रकार गुरूवारी (दि. 12) दुपारी चार ते सायंकाळी साडेपाच या दरम्यान तळेगावदाभाडे येथील यशवंतनगर येथे घडला.…

Chinchwad : चिंचवडमध्ये चार लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज - चिंचवड मधील बिजलीनगर परिसरात चार लाख 10 हजार रुपयांची घरफोडी झाली. हा प्रकार शुक्रवारी (दि. 28) दुपारी उघडकीस आला.विजयकुमार जनार्दन पोतदार (वय 52, रा. बिजलीनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…

Talegaon Dabhade: घरफोड्या, मंगळसूत्र चोरी रोखण्यासाठी पोलीस- नागरिक संयुक्त बैठक

एमपीसी न्यूज - तळेगाव स्टेशन येथील यशवंतनगर विभागात होणाऱ्या घरफोडी, मंगळसूत्र चोरीच्या घटना वारंवार होत आहेत. यामुळे नागरिक महिलामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या पार्श्वभूमीवर नागरिक मंच व यशोधम हौसिंग सोसायटी यांच्या वतीने…

Chikhali : सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह अमेरिकन डॉलरवर चोरट्यांचा डल्ला

एमपीसी न्यूज - घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने, घड्याळ यांसह अमेरिकन डॉलरवर डल्ला मारला. हा प्रकार 5 डिसेंबर रोजी पहाटे सव्वाबारा ते साडेतीन या कालावधीत शाहूनगर, चिंचवड येथे घडला.किशोर नारायण बोपची (वय 62, रा.…

Bhosari : सराईत चोरट्याकडून साडेआठ लाखांचे दागिने जप्त; 10 गुन्हे उघड

एमपीसी न्यूज - सराईत सोनसाखळी चोरट्याकडून 8 लाख 48 हजार 800 रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. ही कारवाई पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने केली. या कारवाईमुळे हिंजवडी, भोसरी, एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील 10…

Wakad : वाकड परिसरात भरदिवसा दोन घरफोड्या; चार लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - वाकड परिसरात थेरगाव आणि पुनावळे येथे भरदिवसा दोन घरफोड्या झाल्या. त्यामध्ये 3 लाख 96 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 14) घडली. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.याबाबत मिळालेली…

Lonavala: लोणावळ्यात घरफोडी केलेल्या दोन हायप्रोफाईल चोरट्यांना अटक

एमपीसी न्यूज - रायवुड लोणावळा येथिल कटी पतंग या बंगल्यात चोरी करुन साडेसहा लाखांचा मुद्देमाल लंपास करणारे दोन अट्टल हायप्रोफाईल चोरटे जेरबंद करण्यात पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.इरफान अख्तर शेख (वय २९…