Browsing Tag

Husband arrested

Khed : पतीच्या छळाला कंटाळून पत्नीची गळफास घेत आत्महत्या, पती अटकेत

एमपीसी न्यूज- दारू पिऊन मारहाण करणाऱ्या पतीच्या छळाला (Khed)कंटाळून पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. ही घटना 1 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री उशिरा वराळे तालुका खेड येथे घडली.…

Mulshi : पतीच्या छळाला कंटाळून पत्नीची गळफास घेत आत्महत्या, पतीला अटक

एमपीसी न्यूज -  पतीकडून दारु साठी पैशांची मागणी व सतत चारित्र्यावर घेतल्या ( Mulshi ) जाणाऱ्या संशयामुळे पत्नीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही घटना मंगळवारी (दि.1) मुळशी येथे घडली आहे.याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात मयत विवाहितेच्या…

Pune : पतीच्या सततच्या त्रासाला कंटाळून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज : व्यवसाय सुरू करण्यासाठी माहेरहून 5 लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी पती सतत करित होता. पैसे न दिल्याने पती सतत मारहाण करायचा, (Pune) या सततच्या त्रासाला कंटाळून महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना चंदननगर भागात घडली…

Chakan News : पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीची आत्महत्या

एमपीसी न्यूज़  - चाकण येथे पतीशी किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका विवाहितेने आत्महत्या केली आहे. (Chakan News) याप्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पतीला अटक करण्यात आले आहे.आरोपी आपल्या मयत पत्नीचा…

Hinjawadi News : दारूच्या नशेत पत्नीचा भर रस्त्यात खून, पतीला अटक

एमपीसी न्यूज - पतीने दारूच्या नशेत पत्नीवर धारदार (Hinjawadi News) शस्त्राने वार करून भर रस्त्यात फुटपाथवर तिचा खून केला. ही घटना शनिवारी (दि. 11) रात्री साडेआठच्या सुमारास हिंजवडी फेज तीन येथे उघडकीस आली. सविता नामदेव राठोड (वय 30) असे…

Crime News : पत्नीवर संशय घेत केले कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - पत्नीच्या मोबाईलवर मेसेज आल्याने तिच्यावर (Crime News) संशय घेऊन पतीने कोयत्याने वार करत पत्नीला जखमी केले. ही घटना बुधवारी (दि. 8) रात्री खेड तालुक्यातील कुरकुंडी येथे घडली.शुभम अरविंद भोकसे (वय 27, रा. कुरकुंडी, ता.…

Bhosari News : विवाहितेचा छळ केल्या प्रकरणी सासरच्यांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज -  चारित्र्यावर संशय घेत विवाहितेचा (Bhosari News) मानसिक छळ केल्या प्रकरणी पतीसह सासरच्यांवर भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला असून पोलिसांनी पतीला अटक केली आहे.अल्ताफनबी शेख (वय 27) याला अटक केली असून…

yerwada news : येरवडा परिसरात चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून, पती अटकेत

एमपीसी न्यूज : पुण्यातील येरवडा परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. चारित्र्याच्या संशयातून पतीनेच पत्नीचा चाकूने भोसकून खून केला. मंगळवारी रात्री हा प्रकार घडला. येरवडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे.…

Chinchwad News : पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, पतीला अटक 

एमपीसी न्यूज - पतीसोबत सततचे भांडण आणि त्यामुळे होणा-या त्रासाला कंटाळून 20 वर्षीय विवाहित महिलेनं गळफास लावून आत्महत्या केली आहे. चिंचवड पोलिसांनी महिलेच्या पतीने अटक केली आहे. सायली कॉम्प्लेक्स, वाल्हेकर वाडी, चिंचवड येथे शनिवारी (दि.26)…

Wakad News : विवाहितेच्या संमतीशिवाय पतीने केले दुसरे लग्न; पतीस अटक

एमपीसी न्यूज - विवाहितेच्या संमतीशिवाय पतीने दुसरे लग्न केले. याबाबत पत्नी जाब विचारण्यासाठी गेली असता सासरच्या लोकांनी तिला शिवीगाळ, मारहाण करत घरात न घेता हाकलून दिले. पीडित विवाहितेने या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा…