Browsing Tag

husband beaten wife

Alandi News: ‘दारू का पिलात’ असे विचारणा-या पत्नीचे फोडले डोके; पतीला अटक

एमपीसी न्यूज - दारू पिऊन घरी आलेल्या पतीला पत्नीने 'दारू का पिलात' असे विचारले. या कारणावरून दारुड्या पतीने पत्नीला बेदम मारहाण करत पत्नीचे डोके फोडले. तसेच वडिलांना देखील मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. ही घटना बुधवारी…