Browsing Tag

Husband of Corporator Anjna Kadu

Lonavala News: लोणावळ्याचे माजी नगरसेवक बाळासाहेब कडू यांचे निधन

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व लोणावळा नगरपरिषदेचे माजी नगरसेवक बाळासाहेब बबन कडू (वय 55) यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने काल (शनिवारी) निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी नगरसेविका अंजना कडू, भाऊ, मुली,…