Browsing Tag

husband-wife fight

Pune Crime News : पती-पत्नीच्या भांडणात पत्नीवर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत पती-पत्नीच्या भांडणात पत्नीवर कोयत्याने वार करण्यात ( Pune Crime News) आले. या घटनेत पत्नी गंभीर जखमी झाली आहे. धायरीतील साई अविष्कार सोसायटीत रविवारी ही घटना घडली. सिंहगड पोलीस ठाण्यात या…