Browsing Tag

Husband

Pune Crime News : मांत्रिकाच्या सल्ल्यानुसार पत्नीचा छळ, पतीसह तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – मांत्रिकाचा सल्ला घेत पत्नीचा छळ करणाऱ्या पती आणि त्याच्या आई-वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील केसनंद गावात हा प्रकार घडला.22 वर्षीय विवाहित महिलेने याप्रकरणी तक्रार दिली आहे. गेल्या…

Pune Crime News : पत्नीचे बदनामी करणारे स्टेटस व्हाट्सअ‍ॅपला ठेवले, पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची बदनामी करणारे स्टेटस व्हाट्सअ‍ॅपला ठेवत छळ केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.23 वर्षीय विवाहितेने याप्रकरणी तक्रार दिली आहे.…

 Wakad Crime News : युट्युबवर शॉर्टफिल्म बनवणाऱ्या महिलेचा विनयभंग करत तिच्या होणा-या पतीला मारहाण

एमपीसी न्यूज - युट्यूबवर शॉर्ट फिल्म बनविणाऱ्या महिलेचा विनयभंग करून एकाने महिलेच्या होणा-या पतीला मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. २२) दुपारी सव्वातीनच्या सुमारास कावेरीनगर पुलाजवळ, 16 नंबर बसथांब्याशेजारी थेरगाव येथे घडली.याप्रकरणी…

Sangvi Crime News : संपत्तीच्या कारणावरून पत्नीचा छळ; पतीसह दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पत्नीच्या नावावर असलेला फ्लॅट विकण्यासाठी पत्नीने नकार दिला. तसेच तिचे दागिने विकण्यासाठी देखील पत्नीने नकार दिला. या कारणावरून पतीने पत्नीचा छळ करत तिला गोळ्या खाऊ घातल्या. तसेच तिच्या बँक खात्यावरून 50 लाख रुपये पतीने…

Hinjawadi Crime News : पत्नीच्या छळ प्रकरणी पतीवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पत्नीच्या डोक्यात दारूची बाटली फोडून तिला मारहाण करत छळ करणाऱ्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 6 फेब्रुवारी 2020 ते 10 ऑगस्ट 2021 या कालावधीत मारुंजी येथे घडली.पुनीतकुमार विवेक शेती (वय 30, रा. मारुंजी, ता.…

Pune Crime News : प्रेमविवाह केल्यानंतरही हुंड्यासाठी विवाहितेचा छळ, पती, सासू सासऱ्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - परस्पर संमतीने प्रेम विवाह केल्यानंतर ही एका विवाहित महिलेचा हुंड्यासाठी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिसोळी गावात हा प्रकार घडला. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर पती सासू सासरा आणि…

Bhosari : उंबराचे झाड तोडण्याच्या कारणावरून पती-पत्नीस मारहाण

एमपीसी न्यूज - घरासमोर असलेल्या उंबराच्या झाडाच्या फांद्या तोडण्याच्या कारणावरून पाच जणांनी मिळून पती-पत्नीस मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 5) सकाळी फुगेवाडी येथे घडली.लता अनिल कांबळे (वय 33, रा. फुगेवाडी, दापोडी) यांनी याप्रकरणी…

Wakad : लाईट बंद करण्यावरुन पती-पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण; पत्नीची पोलिसात फिर्याद

एमपीसी न्यूज -  लाईट बंद करण्याच्या कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. यामध्ये पतीने पत्नीला मारहाण केली. हा वाद दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्यात गेला. पोलिसांनी पतीवर गुन्हा नोंदवला आहे. घटना बुधवारी (दि. 6) रात्री नढेनगर काळेवाडी येथे घडली.…

Dighi : सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह सासू विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली. याप्रकरणी पती आणि सासू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 20 एप्रिल 2020 रोजी च-होली गाव येथे घडली.पती महेश बापूसाहेब भोसले (वय 30), सासू संगीता बापूसाहेब…