Browsing Tag

Hyundai Centro car was hijacked

Pune News : चालकाला मारहाण करून हुंडाई सेंट्रो कार पळवली

एमपीसी न्यूज : पुण्याच्या लोणीकाळभोर परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. कामावर जाण्यासाठी कारमध्ये बसत असताना एका व्यक्तीला मारहाण करत त्याची हुंडाई सेंट्रो कार अज्ञात चोरट्यांनी पळवून नेली. लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील…