Browsing Tag

IAS Officer Visit

Pune : वरिष्ठ सनदी अधिकारी सचिंद्र प्रतापसिंग यांनी केली कामगार पुतळा परिसराची पाहणी

एमपीसी न्यूज - कामगार पुतळा, स्व. राजीव गांधीनगर परिसरात महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रतापसिंग यांनी भेट दिली. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या परिसरात करण्यात आलेल्या उपाययोजनांची त्यांनी माहिती घेतली.…