Browsing Tag

ICC

Cricket New Rule : ‘स्टॉप क्लॉक’ नियमामुळे प्रतिस्पर्धी संघाला मिळणार ज्यादा 5 धावा; आयसीसीचा 60…

एमपीसी न्यूज - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ‘स्टॉप क्लॉक’ हा नवा नियम जाहीर केला (Cricket New Rule) आहे. खेळाचा वेग वाढवण्यासाठी किंवा सरासरी वेळ राखण्यासाठी हा नियम आणण्यात आला आहे. या नवीन नियमाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या…

Indian Cricket Team : यंदा ट्वेंटी-ट्वेंटी, एकदिवसीय आणि कसोटी अशा तिन्ही प्रकारात भारतीय संघाची…

एमपीसी न्यूज : जागतिक स्तरावर क्रिकेटचे (Indian Cricket Team) नियंत्रण करणारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषेदेने (ICC) जागतिक क्रिकेट पुरुष संघांची क्रमवारी जाहिर केली आहे. त्यानुसार भारतीय पुरुष क्रिकेट संघ 20-20, वन डे आणि टेस्ट अशा तिन्ही…

ICC : भारतीय संघाचा विंडीजवर मोठा विजय

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) : फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर (ICC) अपेक्षित असा परिणाम साधत भारतीय संघाने विंडीजवर मोठा विजय मिळवत तीन एकदिवशीय सामन्याच्या मालिकेत घेतली विजयी आघाडी. कसोटी मालिकेत विजय मिळवणाऱ्या भारतीय संघालाच एकदिवसीय…

ICC News : भारत वेस्ट इंडिज दुसरी कसोटी; किशन आत, ऋतुराज बाहेर

एमपीसी न्यूज - उद्यापासून सुरु होणाऱ्या (ICC News) भारत विरुद्ध वेस्ट इंडिजच्या कसोटी सामन्याबाबत कर्णधार रोहित शर्माने भारतीय क्रिकेट संघाबाबत महत्वाची माहिती बुधवारी (दि. 19) झालेल्या पत्रकार परिषदेतून दिली आहे. त्याने येणाऱ्या सामन्यात…

ICC News : भारताचा विंडीजवर मोठा विजय

एमपीसी न्यूज : (विवेक कुलकर्णी) भारतीय संघाने दुबळ्या (ICC News)  विंडीज संघावर एक डाव आणि 141 धावांनी मोठा विजय मिळवत धुव्वा उडवला आहे. आपल्या पहिल्याच कसोटीत शानदार खेळी करून सर्वानाच प्रभावित करणाऱ्या यशस्वी जैस्वालला सामन्याचा मानकरी…

ICC News : भारताची दमदार सुरुवात; विंडीजचा डाव गडगडला

एमपीसी न्यूज : (विवेक कुलकर्णी)जागतिक क्रिकेटमध्ये (ICC News) कधीकाळी अनभिषिक्त सम्राट असलेल्या पण, आज मात्र एकदम तळाशी असलेल्या दुबळ्या वेस्ट इंडीज विरुद्ध भारतीय संघाने अपेक्षित अशी शानदार सुरुवात करताना यजमान संघाचा डाव केवळ 150 धावात…

T20 WC: पाकिस्तानचा अफगाणिस्तान संघावर रोमहर्षक विजय

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) - पाकिस्तान संघाचा विजयी वारू चौखूर उधळला आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तान संघाला पाच गडी राखून हरवले. कर्णधार बाबर आझम आणि आसिफ अली विजयाचे शिल्पकार ठरले. ग्रुप बीच्या आणि सुपर 12च्या आजच्या 24 व्या सामन्यात…

Cricket In Olympics : ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होण्याची शक्यता वाढली, ICC चे प्रयत्न सुरु

एमपीसी न्यूज - ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याची मागणी अनेकवेळा होत आली आहे. आता ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होण्याची शक्यता वाढली असून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने  (ICC) यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. लॉस एंजेलिस येथे 2028…