Browsing Tag

ICMR

Corona Tested : पुण्यातील कंपनीने तयार केलेल्या अॅपच्या मदतीने घरीच होणार कोरोनाची चाचणी; ICMR ने…

एमपीसी न्यूज : आयसीएमआरने (ICMR) एका अशा टेस्ट किटला मंजुरी दिली आहे. याच्या मदतीने आपण घरीच कोरोनाची चाचणी करू शकतो. आयसीएमआरने होम आयसोलेशन टेस्टींग किटसाठी (MY LAB DISCOVERY SOLUTION LTD ) माय लॅब डिस्कवरी सॉल्यूशंस लिमिटेड या पुण्यातील…

India Corona Update : देशातील 60.74 लाख रुग्णापैकी 50.16 लाख झाले कोरोनामुक्त 

एमपीसी न्यूज - देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 60 लाखांच्या पुढे गेली आहे. दिलासादायक बाब म्हणजे त्यापैकी 50.16 लाख रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. मागील 24 तासांत देशभरात 82 हजार 170 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 1,039…

Delhi news: देशातील कोरोनाची परिस्थिती गंभीर; सरकारने व्यूव्हरचनेत बदल करावा – डॉ. अमोल कोल्हे

एमपीसी न्यूज - देशातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. रुग्णांना ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर मिळविण्यासाठी दारोदार फिरावं लागतंय. काहींना तर रस्त्यावर तडफडत जीव सोडावा लागला. सरकारवर देशाने जो विश्वास ठेवला, त्याचं हेच फळ आहे का?…

India Corona Update : देशातील कोरोनाबाधितांची संख्या 54 लाखांवर, गेल्या 24 तासांत 92,605 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज - देशात कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वेगाने पसरत आहे. मागील काही दिवसांपासून देशात दररोज 90 हजारांहून अधिक रुग्णांची वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 92 हजार 605 नवे रुग्ण आढळले असून देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 54…

Covishield Countdown: सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविड 19 प्रतिबंधक लशीची प्रतीक्षा आता फक्त 73 दिवस!

एमपीसी न्यूज - पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने विकसित केलेली 'कोविशिल्ड' ही भारतातील पहिली कोविड 19 प्रतिबंधक लस 73 दिवसांत म्हणजेच साधारणतः नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बाजारात उपलब्ध होईल, असे वृत्त 'बिझनेस टुडे'ने सीरम…

India Corona Update : धक्कादायक ! जुलै महिन्यात 11.1 लाख रुग्णांची वाढ, गेल्या 24 तासांत 57,117 नवे…

एमपीसी न्यूज - देशातील कोरोना कहर सुरूच असून फक्त जुलै महिन्यात तब्बल 11.1 लाख रुग्णांची वाढ झाली आहे. देशात सलग दुसऱ्या दिवशी 55 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे.गेल्या 24 तासांत देशभरात 57,117 नवे रुग्णांची नोंद झाली आहे तर, 764…