Browsing Tag

ICU

Pune : उंदीर चावल्यामुळे रुग्णाचा मृत्यू, नातेवाईकांचा आरोप; रुग्णालयाचा नकार

एमपीसी न्यूज- पुण्यातील ससून रुग्णालयात एक तरुणाला उपचारासाठी दाखल(Pune) करण्यात आले होते. त्याला आय सी यु मध्ये उंदीर चावला. त्यानंतर या तरुणाची प्रकृती खालावत जाऊन या तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप तरुणाच्या नातेवाईकांकडून करण्यात आला आहे.…

Bhosari News: भोसरी रुग्णालयातील आयसीयू बेड्सचे शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नवीन भोसरी रूग्णालयातील आय.सी.यू विभागाकरीता कॅप जेमिनी कंपनीने सीएसआरफंडातून दिलेल्या 16 बेडसचे लोकार्पण खासदार शरद पवार यांच्या हस्ते झाले.महापौर उषा ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली…

Pune News : पुणे महापालिका खाजगी रुग्णालयातील 80 टक्के बेड ताब्यात घेणार

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील कोविड रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे या रुग्णांना तातडीने उपचार उपलब्ध होण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिसुचनेनुसार पुणे महापालिका खाजगी रुग्णालयातील 80 टक्के बेड ताब्यात घेणार आहे. याबाबतच्या…

Pune : महापालिकेच्या डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात आता अतिदक्षता विभाग

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात आता अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आला असून तातडीने चार बेड्स उपलब्ध होत आहेत, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. ससून रुग्णालयाच्या सहकाऱ्यातून महापालिकेने हा…