Browsing Tag

ID card

Pune : कंत्राटी कामगारांना ओळखपत्र त्वरित द्या; पुणे महानगरपालिका कामगार युनियनची मागणी

एमपीसी न्यूज - 'करोना'च्या पार्श्वभूमीवर कामकाज करताना ओळखपत्र नसल्याने पोलिसांच्या बेदम मारहाणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कंत्राटी कामगारांना ओळखपत्र त्वरित द्यावे, अशी मागणी पुणे महानगरपालिका कामगार युनियनने केली आहे.पुणे…