Browsing Tag

Ideal teacher Achutrao Diwan passed away

Nigdi News : आदर्श शिक्षक अच्युतराव दिवाण यांचे निधन

एमपीसी न्यूज - निगडी येथील जेष्ठ नागरिक आणि निवृत्त शिक्षक अच्युतराव दिवाण यांचे शनिवारी (दि.17) मध्यरात्री अल्पशा आजाराने निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले आणि दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. …